बराक ओबामांचे पुरुषासोबत समलैंगिक संबंध? मुलाखतीतील दाव्याने खळबळ

टाइम्स मराठी । अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा (Barack Obama) यांच्याबद्दल एक खळबळ जनक माहिती उघड झाली आहे. एका मुलाखती दरम्यान बराक ओबामा यांनी लैरी सिंकलेयर यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तीने 2008 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी बरेच दावे केले होते. लैरी सिंकलेयर यांनी सांगितलं की, सेक्स करण्यापूर्वी बराक ओबामा हे सिगरेट पितात. त्यांना ड्रग्स देखील आवडतात. फॉक्स न्यूज च्या पूर्व अँकर टकर कार्लसन यांच्यासोबत इंटरव्यू मध्ये या व्यक्तीने बराक ओबामा यांच्या बद्दल मोठा दावा केला आहे.

   

फॉक्स न्यूज च्या पूर्व अँकर टकर कार्लसन यांनी लैरी सिंकलेयरची मुलाखत घेतली यावेळी त्याने याबाबत माहिती देत म्हंटल कि, 2008 मध्ये हे क्लिअर झालं होतं की बराक ओबामा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात. आणि ते लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी सिगरेट देखील पितात. यासोबतच लैरी सिंकलेयर ने सांगितलं की, बराक ओबामा एफीडेविट वर साइन करायला तयार आहे. त्यानुसार आता त्यांची लाई डिटेक्टर टेस्ट देखील होऊ शकते. या व्यक्तीने सांगितलेली माहिती काही प्रमाणात खरी असू शकते परंतु या माहितीला कधीच रिपोर्ट करण्यात नाही आले.

लैरी सिंकलेयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बराक ओबामा ला त्यांनी कोकिन खरेदी करण्यासाठी 250 डॉलर दिले होते. त्यानंतर एका सीडी ट्रेवर ते ड्रॉप नाकाने ओढून घेण्यासाठी रेषा काढल्या होत्या. पण बराक ओबामा यांनी छोट्याशा पाईपने ते पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर लैरी सिंकलेयर ने त्यांच्या मांडीवर हात फिरवायला सुरुवात केली. आणि जे बराक ओबामांना हवं होतं तेच झालं असं एका मुलाखतीमध्ये लैरी सिंकलेयर यांनी सांगितलं.