Amazon च्या सेलमध्ये ‘या’ Ring Light वर बंपर डिस्काउंट

टाइम्स मराठी । आज- काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. बरेच युजर्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज आणि वेळच्या माध्यमातून कंटेंट पोस्ट करत असतात. आणि यातून पैसे कमवतात. youtube आणि instagram वर  रिल्स आणि व्हिडिओ  बनवणाऱ्या युजर साठी सर्वात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट म्हणजे रिंग लाईट असते. रिंग लाईट हा व्हिडिओ किंवा रिल्स बनवताना बॅकग्राऊंडला येणारी शॅडो हटवण्यासाठी आणि  विशिष्ट वस्तूवर प्रकाश टाकण्यासाठी वापरली जाते. रिंग लाईटच्या माध्यमातून योग्य पद्धतीने लाईट इफेक्ट मिळवला जातो. तुम्ही देखील रील्स किंवा युट्युब व्हिडिओसाठी रिंग लाईट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनवरून तुम्ही कमी किमतीमध्ये हे प्रॉडक्ट खरेदी करू शकतात.

   

Amazon वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये रिंग लाईट वर  84 टक्के डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही या सेलच्या माध्यमातून डिस्काउंट ऑफर नुसार कमी किमतीमध्ये ही रिंग लाईट खरेदी करू शकतात. अमेझॉन वर वेगवेगळ्या कंपनीच्या रिंगलाईट्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या रिंग लाईटवर ऑफर देखील सुरू आहेत. जाणून घेऊया ऑफर आणि किंमत.

Digitek DRL 18 RT C6 professional 46 cm LED ring light

Digitek कंपनीची ही रिंग लाईट 360 डिग्री फिरते. ही रिंग लाईट कलर टेंपरेचर कंट्रोल सह येते. आणि पावर बटन या ऑप्शनसह ऑपरेट करणे सोपे जाते. या रिंगलाईटची किंमत 7,495 रुपये आहे. परंतु अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये 3,499 रुपयांना खरेदी करता येऊ शकते. एवढेच नाही तर यावर EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Tygot 10 inch Big LED Ring Light

Tygot यार इन लाईटवर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. या रिंग लाईटची किंमत 1999 आहे. परंतु डिस्काउंट ऑफर नुसार 599 मध्ये खरेदी करता येऊ शकते.ही रिंग लाईट तुम्ही लॅपटॉप, PC, Mobile , पावर सोर्स आणि स्टुडिओ, मेकअप, लाईव्ह स्ट्रीमिंग साठी वापरू शकतात. यामध्ये वेगवेगळे मोड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त देखील करू शकता.

Amazon basics LED ring light

अमेझॉनच्या या बेसिक एलईडी रिंग लाईट वर 65% सूट देण्यात येत आहे. तुम्ही अमेझॉन वरून ही रिंग लाईट 989 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या रिंग लाईटची किंमत 2799 रुपये एवढी आहे. परंतु ग्रेट इंडियन फेस्टिवल च्या माध्यमातून तुम्हाला बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे.

Okasa professional LED ring light

OKASA कंपनीची ही रिंगलाईट प्रोफेशनल युज साठी अप्रतिम आहे.  या रिंग लाईटची किंमत 7500 आहे. परंतु अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये यावर 84% डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही ही रिंग लाईट 1198 यामध्ये खरेदी करू शकता. ही रिंग लाईट 18 इंच मध्ये उपलब्ध आहे. या रिंग लाईटला रिमोटसह कंट्रोल करता येते. त्याचबरोबर या रिमोट कंट्रोलसह कलर टेंपरेचर देखील आपण ऍडजस्ट करू शकतो. ही रिंग लाईट  टिक टॉक, MX टकाटक,  इंस्टाग्राम रिल्स,  ब्लॉगिंग, युट्युब, व्हिडिओ शूटिंग, DSLR कॅमेरा या सर्व गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त आहे.