Flipkart Big Billion Days 2023 : फ्लिपकार्टवर सुरु होतोय सर्वात मोठा सेल; या वस्तूंवर बंपर सूट

Flipkart Big Billion Days 2023

Flipkart Big Billion Days 2023 : प्रसिद्ध ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईट Flipkart वर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट वरील हा बिग बिलियन डेज सेल वर्षामधील सर्वात मोठा सेल आहे. त्यासाठी कंपनीने मायक्रोसाईटला लाईव्ह केले आहे. या मायक्रोसाईडच्या मोबाईल ऑफरवर लिहिण्यात आलेलं आहे की, यंदा सर्वात कमी किमतीमध्ये हा मोबाईल उपलब्ध करण्यात … Read more

Jio Airfiber लाँच!! किंमत किती? कसं घ्याल कनेक्शन? पहा संपूर्ण माहिती

Jio Airfiber

टाइम्स मराठी । गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर रिलायन्स Jio कंपनीने Jio Airfiber सर्विस लॉन्च केली आहे. Jio ने देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये ही सुविधा लॉन्च केली असून या एअर फायबरची टक्कर Airtel च्या एक्स्ट्रीम एअर फायबर सोबत आहे. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर … Read more

Free मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत घ्या लाभ

Aadhaar Card Update

टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही काळानंतर आधार कार्ड एक्सपायर होते म्हणजे आधार कार्डची … Read more

आता UPI पेमेंटसाठी Mobile ची गरज नाही; ही Ring च करेल पैशाचा व्यवहार

UPI Payment Ring

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल बँकिंगचे युग सुरू असून मोबाईलच्या (Mobile) माध्यमातूनच ऑनलाइन पद्धतीने (Online Payment) पेमेंट केले जाते. पूर्वी आपण कॅश देऊन व्यवहार करत होतो. आता ही कॅश सुविधा थोड्या प्रमाणात कमी होऊन त्यानंतर आपण कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केली. परंतु कार्ड प्रत्येक ठिकाणी चालत नसल्यामुळे Google Pe, Phone Pe, UPI या … Read more

आता Sim Card विकत घेणं सोप्प नाही; 1ऑक्टोबर पासून बदलणार हा नियम

sim card police verification

टाइम्स मराठी । फसव्या पद्धतीने सिमकार्डची विक्री (Sim Card) रोखण्यासाठी आणि सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फ्रॉडवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने भारतातील सिमकार्डबाबत अनेक नवीन नियम आणले आहेत. सिमकार्डच्या विक्री आणि वापरासंबंधित हे नियम येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या नव्या नियमामुळे Sim Card विकत घेणं हे आधी … Read more

Google ने आणले इंग्रजी आणि हिंदीतील AI सर्च टूल; काय आहेत फीचर्स?

Google Search AI Tool

टाइम्स मराठी । कोणताही प्रश्न असो, किंवा कोणतीही अडचण असो. आपल्याला पहिले डोळ्यासमोर येते ते गूगल. गूगल हे जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन आहे. आता ह्याच गूगलने इंग्रजी आणि हिंदीतील पहिले AI सर्च टूल आणले आहे. Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही … Read more

Elon Musk चा Meta ला धक्का!! आता X वरून होणार ऑडियो आणि Video Call; नंबरचीही गरज नाही

Elon Musk X

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटरचे नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता ट्विटर उघडल्यास आपल्याला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसते. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून … Read more

Jio AirFiber Vs Airtel Xstream AirFiber : कोणाचं स्पीड जास्त? खिशाला कोणता प्लॅन परवडेल?

Jio AirFiber Vs Airtel Xstream AirFiber (1)

टाइम्स मराठी । 19 सप्टेंबरला Jio AirFiber लॉन्च होणार आहे. याबाबत कंपनीने घोषणा केली आहे. मार्केट मध्ये Jio च्या AirFiber ची थेट टक्कर Airtel Xstream Air Fiber शी होणार यात शंकाच नाही. Jio AirFiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर फायबरच्या माध्यमातून युजर्सला घरी इंटरनेट वापरण्याची सुविधा … Read more

Mobile वरून Photo क्लीक करा आणि 5 लाखांचे बक्षीस जिंका; कुठे आहे ऑफर?

Imaging smartphone photography

टाइम्स मराठी । Mobile वरून Photo क्लीक करून तुम्हाला 5 लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. वाचून थोडं नवल किंवा आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने ही ऑफर आणली आहे. विवो कंपनीने ऑपरेशनल एक्सपर्ट Warner Bros आणि Discovery यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. त्यानुसार आता विवोने एक इमेजिंग स्मार्टफोन फोटोग्राफी अवॉर्डची … Read more

Chanakya Niti For Business : व्यवसाय करण्याचा विचार करताय? आचार्य चाणक्यांचे ‘हे’ सल्ले नक्की पहा

Chanakya Niti For Business

Chanakya Niti For Business । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान नीतिशास्त्र होते. मोठ्यांपासून ते छोट्यापर्यंत सर्वजण चाणक्य नितीचे (Chanakya Niti) पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापर्यंत नेमकं काय करावं कस वागावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे. तसेच करियर संबंधित देखील … Read more