Aadhar Card Update : Whatsapp किंवा E-mail वर शेअर करू नका आधार कार्ड; UIDAI चा गंभीर इशारा
टाइम्स मराठी । आधार कार्ड हे (Aadhar Card Update) आपल्या कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून देखील आपण आधार कार्ड दाखवतो. एवढेच नाही तर सरकारी योजना, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, स्कॉलरशिप साठी, ऍडमिशन यासारख्या बऱ्याच कामांसाठी आपल्याला आधार कार्ड ची गरज पडते. आधार कार्ड शिवाय आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरण्यास जाता येत नाही. … Read more