Chanakya Niti : महिलांना परपुरुष का आवडतात? चाणक्यानी सांगितली ही कारणे

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या धोरणात जीवन आणि नातेसंबंधांशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वचजण चानक्य निती चे पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. त्यापैकी नीतीशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असेल. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्याच्या नेमकं काय करावं तसेच जीवन जगताना कशाप्रकारे जगले पाहिजे? कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे देखील ते आपल्याला सांगतात.

   

चाणक्य नीति नुसार वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नी यांच्यामध्ये शारीरिक संबंध असणे देखील महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा पत्नी पती पासून असंतुष्ट असल्यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. आणि यामुळे दुसऱ्या पुरुषांकडे या महिला आकर्षित होतात. पत्नी संतोष आहे की नाही हे पतीला समजत देखील नाही. अशावेळी चाणक्य नीति सांगते की, जर तुमची पत्नी असंतुष्ट असेल तर पतीने या काही गोष्टींच्या माध्यमातून हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोणतीच महिला स्वतःच्या मुखातून असंतुष्ट असल्याचं सांगत नाही. आणि आचार्य चाणक्य यांनी पत्नीला खुश करण्यासाठी देखील बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य नीति नुसार, जेव्हा वैवाहिक जीवनात पत्नी पती पासून असंतृष्ट असतात तेव्हा खूप कमी बोलतात. आणि अशा महिला जास्त वेळ शांत राहणेच पसंत करतात. यानुसार पतीला पत्नी असंतृष्ट आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. बऱ्याच महिला जास्त बोलतात. त्यांच्या पतींना त्यांना शांत करावे लागते. जर तुमची पत्नी देखील कमी बोलत असेल किंवा शांत राहत असेल तर पतीने हे समजून घेणे गरजेचे आहे की पत्नी तुमच्याकडून असंतुष्ट आहे. अशावेळी पतीने पत्नीला संतृष्ट करण्यासाठी तिच्यासोबत बोलणे, नाराजीचे कारण विचारणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची पत्नी तुमच्यासमोर बोलती होईल.

वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी या दोघांचे नाते पवित्र आहे. यानुसार पत्नी कधीच पतीला दुखवण्याचा आणि त्रास होईल असं कधी बोलत नसते. पण जर तुमची बायको कोणत्याही छोट्या कारणामुळे तुमच्यावर नाराज असेल, किंवा कोणत्याही कारणामुळे भांडत असेल तर समजून घ्या की कोणत्या तरी कारणामुळे तुमची पत्नी असंतुष्ट आहे. अशावेळी पतीने पत्नीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.