Amazon वर सुरु झालाय December Bonanza Sale; या वस्तूंवर 70 % डिस्काउंट

टाइम्स मराठी । ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर December Bonanza Sale सुरु झाला आहे. या सेल २० डिसेंबर पासून सुरु झाला असून तो ख्रिसमस नाताळच्या दिवसापर्यंत म्हणजेच २५ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. Amazon च्या या सेल मध्ये वेगेवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तुम्हाला तब्बल ७०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप, कम्प्युटर, हेडफोन, स्पीकर, मोबाईल यांसारख्या वस्तू खरेदी करणार असाल तर आता घाई करा. कारण तुम्हाला या सर्व वस्तू निम्म्या पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत.

   

December Bonanza Sale मध्ये तुम्ही कोणतीही वस्तू नो कोस्ट EMI मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही जर नवा लॅपटॉप खरेदी करणार असाल तर तुम्हाला Lenovo, Dell, HP लॅपटॉप अगदी स्वस्तात मिळू शकतील. या सर्व लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. म्हणजे जवळपास निम्म्या किमतीत तुम्ही हे लॅपटॉप खरेदी करू शकाल. २५ डिसेंबर पर्यंत च तुम्ही या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकता.

आजकाल स्मार्टवॉचची चलती सगळीकडे पाहायला मिळते. अनेक तरुण- तरुणी हातात स्मार्टवॉच घातलेले आपण पाहतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक नवं स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर Amazon च्या December Bonanza Sale मध्ये 70% डिस्काउंट सह Fastrack, Noice, Boat कंपनीचे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. एअरबड्स वर सुद्धा तुम्हाला ७० % पर्यंत भरगोस सूट मिळतेय. यामध्ये JBL, Sony, boAt, Bose, Boult सारख्या ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे.