Fitness Band Under 1000 : 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे फिटनेस बँड; मिळतील भरपूर फायदे

Fitness Band Under 1000 | फिटनेस बँडला आपण ऍक्टिव्हिटी ट्रॅकर म्हणून ओळखतो. फिटनेस बँड हे फिटनेस संबंधित मॅट्रिक्सचे मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग करणारे एक उपकरण आहे. फिटनेस ब्रँडच्या माध्यमातून आपण आपल्या बॉडी मध्ये होणारे बदल,  हर्ट्स बिट्स, कॅलरीज बर्निंग, चालण्याचे किंवा धावण्याचे स्पीड, स्ट्रेस या गोष्टींवर लक्ष ठेवत असतो. एक वेळ अशी होती की जेव्हा फिटनेस बँड हे पेडोमीटरसह पाऊले मोजण्यासाठी आणि बेसिक कामांसाठी वापरण्यात येत होते. परंतु आता टेक्नॉलॉजी बदलली आणि फिटनेस ब्रँड देखील मॉडर्न झालेत. या फिटनेस ब्रँडच्या माध्यमातून आपण लांबचा पल्ला गाठू शकतो.

   

Amazon या ई-कॉमर्स वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस ब्रँड उपलब्ध आहे. तुम्ही हे फिटनेस ब्रँड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 80 टक्के डिस्काउंट ऑफर नुसार अमेझॉन वर मिळू शकतात. त्यानुसार जाणून घेऊया वेगवेगळ्या फिटनेस ब्रँड च्या किमती आणि स्पेसिफिकेशन बद्दल.

1) SNOOZEHUB ID 115 ब्लूटूथ स्मार्ट वॉच फिटनेस ब्रँड वॉच

SNOOZEHUB ID 115 ब्लूटूथ स्मार्ट वॉच हे एक बेस्ट फिटनेस बँड आहे. या स्मार्ट फिटनेस बँडच्या माध्यमातून आपण हार्ट रेट सेंसर, स्लीप मॉनिटर कॅलरी काउंटर यांची टेस्टिंग करू शकतो. यासोबतच हे फिटनेस बँड कॉलिंग नोटिफिकेशन ला देखील सपोर्ट करतात. फिटनेस, डेली न्यूज यासह कॉलिंग यासारख्या बऱ्याच एप्लीकेशन्सला हे फिटनेस बँड सपोर्ट करते. हे युनिसेक्स स्मार्ट बँड प्रत्येक व्यक्तीसाठी बेस्ट ऑप्शन असून याची किंमत फक्त 599 एवढी आहे. त्यानुसार तुम्ही Amazon वर हे स्मार्ट बँड खरेदी करू शकतात.

2) ड्रमस्टोन स्मार्ट फिटनेस बँड m10 लाईट बँड ब्रेसलेट/ फिटनेस बँड

हे फिटनेस बँड वेगवेगळ्या प्रकारच्या फीचर्ससह उपलब्ध आहे. वर्कआउट करत असताना हा फिटनेस ब्रँड तुमचा अप्रतिम साथीदार बनू शकतो. यामध्ये हार्ट रेट सेंसर, ऍक्टिव्हिटी रिकॉर्ड, स्लिप मॉनिटर यासारखे बरेच जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यामध्ये कॉलिंग फंक्शन देखील देण्यात आले असून या फिटनेस बँडच्या माध्यमातून तुम्ही कॉलिंग किंवा मेसेजिंग देखील करू शकतात. हा फिटनेस बँड तुम्ही स्मार्टफोन ला कनेक्ट करून देखील वापरू शकतात. तुम्ही जर हाच फिटनेस बँड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ॲमेझॉन वर 995 मध्ये खरेदी करू शकतात.

3) वेलॉन स्मार्ट बँड M4– Fitness Band Under 1000

वेलोन स्मार्ट बँड मध्ये 1.1 इंच चा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये आकर्षक ट्रेकिंग सह रनिंग, कॅलरीज बर्निंग, हार्ट रेट, याप्रमाणे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. हा फिटनेस बँड अँप आणि bluetooth च्या माध्यमातून कनेक्ट केला जातो. हा फिटनेस बँड हलक्या डिझाईन मध्ये उपलब्ध करण्यात आला असून फिटनेस लव्हर साठी बेस्ट ऑप्शन ठरेल. तुम्ही देखील हा फिटनेस बँड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 549 रुपयांमध्ये (Fitness Band Under 1000) खरेदी करू शकता.