Apple ने Watch Series 9 रेड कलर ऑप्शनसह केली लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Apple Watch Series 9 launch

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple ने रेड कलर ऑप्शन मध्ये Apple Watch Series 9 लॉन्च केली आहे. HIV आणि AIDS विरुद्ध ग्लोबल फाईटला पाठिंबा देण्यासाठी Apple ने ही सिरीज लॉन्च करण्यात आली. Apple कंपनी लाल कलर ची स्मार्टवॉच  विक्री केल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे  HIV आणि AIDS विरुद्ध लढ्याच्या समर्थनार्थ दान करणार आहे. आज आपण … Read more

Earbuds ची एक जोडी हरवली? घाबरू नका, अशा पद्धतीने शोधा

Earbuds

टाइम्स मराठी । आजकाल वायर्ड इयरबड्स पेक्षा वायरलेस इयरबड्स चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑडिओ ऐकण्यासाठी आणि कॉलिंग साठी इयर बड्स हे लोकप्रिय प्रॉडक्ट आहे. इयर बड्स च्या माध्यमातून अप्रतिम कॉलिटी मध्ये ऑडिओ ऐकण्यास मदत होते. परंतु वायरलेस असल्यामुळे  बऱ्याचदा इयर बड्स हरवले जातात. किंवा कुठेतरी पडतात. अशावेळी इयर बड्स शोधण्यास प्रचंड मेहनत घ्यावी … Read more

Huawei Enjoy 70 स्मार्टफोन लॉन्च; नवीन कॅमेरा मॉड्युलसह उपलब्ध 

Huawei Enjoy 70 mobile

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी Huawei ने चिनी मार्केटमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव Huawei Enjoy 70 आहे. कंपनीने हा मोबाईल कमी किमतीत लॉन्च केला असून यामध्ये देण्यात आलेले कॅमेरा मॉड्युल नवीन डिझाईन मध्ये  उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च … Read more

Honor Magic 6 Lite 5G मार्केट मध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honor Magic 6 Lite 5G

टाइम्स मराठी । Honor कंपनीने युरोपियन मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नविन मोबाईल कंपनीने मॅजिक 5 लाईट 5G स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च केला आहे. Honor Magic 6 Lite 5G असे या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मोबाईलचे नाव आहे. यामध्ये अप्रतिम कॅमेरा क्वालिटी आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फक्त सिंगल व्हेरीएंट … Read more

6000 रुपयांपेक्षाही कमी पैशात मिळतोय Smart TV; पहा कुठे आहे ऑफर?

BeethoSOL Smart TV

टाइम्स मराठी । मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या Smart TV उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन TV खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या फ्लिपकार्ट वर  BeethoSOL ब्रँड च्या टीव्हीवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या डिस्काउंट ऑफर नुसार  तुम्ही 6000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत फ्रेमलेस डिझाईन असलेला मोठा टीव्ही … Read more

OnePlus 12 मोबाईल मार्केटमध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

OnePlus 12 Launch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता चिनी मार्केट मध्ये OnePlus 12 हा मोबाईल नुकताच लाँच कऱण्यात आला आहे. काही दिवसांनी भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने हा … Read more

Honor X7b : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच आकर्षक मोबाईल; पहा किंमत

Honor X7b MOBILE

टाइम्स मराठी । Honor कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  ऑफिशियली नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Honor X7b आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध केला असून यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने हा मोबाईल फ्लोइंग सिल्वर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. बाजारात … Read more

POCO M6 PRO 5G  नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच; जाणून घ्या किंमत 

POCO M6 PRO 5G

टाइम्स मराठी । Poco कंपनीने यावर्षी ऑगस्ट महिन्यात बजेट स्मार्टफोन M6 PRO 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने या मोबाईल नवीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध होते. आता कंपनीने  8GB रॅम +128 GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च … Read more

हिवाळ्यात खरेदी करा या वस्तू; थंडीपासून मिळेल सुटका

WINTER SEASON items

टाइम्स मराठी । सध्या हिवाळा ऋतू सुरु झाला असून सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या दिवसात प्रत्येक व्यक्ती थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वेटर पासून ते उबदार चादर, स्क्रीन प्रॉडक्ट या सर्वांची खरेदी करत असतो. यासोबतच हिवाळ्यात आणखीन काही प्रॉडक्ट्स खरेदी कडे कल वाढताना दिसून येतो. हे प्रोडक्ट म्हणजेच हिटर, इलेक्ट्रिक किटली यासाख्या … Read more

Vivo S18 सिरीज होणार लाँच; काय काय फीचर्स मिळणार?

Vivo S18 Series

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे मोबाईल उपलब्ध आहेत. आता Vivo कंपनीकडून उद्या नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. Vivo S18 असे या सिरीजचे नाव आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून Vivo S18, Vivo S18 Pro , Vivo S18e हे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येतील. Vivo ची ही सिरीज सुरुवातीला चिनी … Read more