OnePlus 12 ‘या’ तारखेला होणार लाँच; मिळणार खास फीचर्स

OnePlus 12

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात फेमस ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये मोबाईल लॉन्च करत असते. लवकरच OnePlus कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्च करणार असलेल्या या स्मार्टफोनचे नाव  OnePlus 12 आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग ची तारीख कंपनीने कन्फर्म करत ONEPLUS ACE 3 ची … Read more

9 डिसेंबरला लॉन्च होणार Infinix Hot 40 मोबाईल; लाईव्ह इमेज झाली लीक

Infinix Hot 40

टाइम्स मराठी । Infinix कंपनी मार्केटमध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मोबाईल उपलब्ध करत आहे. यातच कंपनी काही दिवसांमध्ये नवीन दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वीच या स्मार्टफोनची लाईव्ह इमेज लीक झाली आहे. कंपनी लॉन्च करणाऱ्या नवीन दोन स्मार्टफोनचे नाव, Infinix Hot 40 आणि Infinix Hot 40i आहे. Infinix Hot 40 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये 9 डिसेंबरला लॉन्च करणार … Read more

118 रुपयांत घरी घेऊन जा Nokia चा हा Mobile; कुठे आहे ऑफर?

Nokia 105

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर होत आहे. यासोबतच बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या आता 5g स्मार्टफोन डेव्हलप करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. कंपन्या या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत असून स्मार्टफोन सिरीज मध्ये देखील प्रतिस्पर्धा बघायला मिळते. ज्याप्रमाणे मॉडर्न जनरेशनच्या  स्मार्टफोनची चलती मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे  कीबोर्ड फोनची तेवढीच हवा दिसून येते. कितीही मॉडेल्स स्मार्टफोन … Read more

Thomson कंपनी भारतात बनवणार Windows 11 वर चालणारे पॉकेट फ्रेंडली Laptop

Thomson Windows 11 Laptop

टाइम्स मराठी । भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी  बाहेरील देशांमधून येणाऱ्या काही प्रॉडक्ट्सच्या आयातीवर बंदी घातली होती. या प्रॉडक्ट मध्ये लॅपटॉप, लॅपटॉप साठी लागणारे मदरबोर्ड, कीबोर्ड यांचा समावेश होता. बाहेरील देशांमधील आयात बंद केल्यानंतर भारत सरकारने PLI ही योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारने देशांतर्गत लॅपटॉप तयार करण्याची योजना आखली होती. भारत सरकारची ही … Read more

Redmi Watch 4 मध्ये मिळणार हे खास फिचर्स

Redmi Watch 4

टाइम्स मराठी । चायनीज टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  XIAOMI ने 29 नोव्हेंबरला मोठ्या लॉन्च इव्हेंटची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीच्या या इव्हेंट मध्ये बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये रेडमी बुक लॅपटॉप्स, रेफ्रिजरेटर, इयरबर्ड, स्मार्टवॉच यांचा समावेश असेल. या इव्हेंट मध्ये रेडमी K70 सिरीज देखील लॉन्च होऊ शकते. येव्हडच नव्हे तर या भल्यामोठ्या … Read more

Boat ने लॉन्च केलं नवीन Smartwatch; पहा किंमत आणि फीचर्स

Boat Lunar Tigon

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्या प्रोडक्स लॉन्च करत असतात. आता Boat या इलेक्ट्रॉनिक ब्रँडने मार्केटमध्ये नवीन Smartwatch लॉन्च केली आहे. ही लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेली Smartwatch अप्रतिम बॅटरी लाईफ आणि इफेक्टिव्ह डिस्प्ले सह उपलब्ध करण्यात आली आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या Smartwatch चे नाव Lunar Tigon आहे. कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच इंट्रोडक्‍टरी प्राइस … Read more

Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Red Magic 9 Pro and Red Magic 9 Pro +

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी NUBIA ने नवीन मोबाईल सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून 24 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे. Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + दोन्ही मोबाईलचे नाव आहे. हे दोन्ही मोबाईल अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स मध्ये लाँच कऱण्यात … Read more

Sony ने लाँच केले 2 नवे Camera; पहा किंमत आणि फीचर्स

Sony Camera

टाइम्स मराठी । जापानी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाणारी Sony कॉर्पोरेशन ही कंपनी भारतामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च असते. SONY कंपनीचा कॅमेरा हा मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून पसंत केला जातो. आता सोनी कंपनीने हाय एंड  APC C मिररलेस कॅमेरा, &alpha 6700 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे.  यामध्ये कंपनीने इमेज स्टॅबिलायझेशन आणि स्टील,  व्हिडिओ फीचर्स उपलब्ध केले आहे. … Read more

5.7 इंच डिस्प्ले असलेला Mini PC लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध

Meenhong JX2

टाइम्स मराठी । आजकाल लॅपटॉप 14 इंच किंवा त्याहीपेक्षा मोठ्या स्क्रीन डिस्प्ले मध्ये मिळतात. हे मोठा डिस्प्ले असलेले लॅपटॉप प्रवास करताना वापरणे आणि प्रवासात सोबत बाळवताना प्रचंड गैरसोय होते. परंतु आता ही गैरसोय टाळण्यासाठी मिनी कम्प्युटर लॉन्च करण्यात आले आहे. या मिनी कॉम्प्युटरचे नाव Meenhong JX2 आहे. हा Mini PC मोबाईलच्या चार्जर ने देखील पावर … Read more

Elista कंपनीने लॉन्च केला नवा Smart TV; पहा किंमत आणि फीचर्स

Elista Smart TV

टाइम्स मराठी | आज-काल Smart TV ची मोठ्या प्रमाणात चलती दिसून येते. आता स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी ELISTA ने google पावर्ड TV लाईनअप ची घोषणा केली आहे. या लाईनअप मध्ये पाच स्क्रीन साईज असलेल्या स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. त्यानुसार कंपनीने 32 इंच, 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन साईज असलेल्या स्मार्ट … Read more