Tecno Spark Go 2024 : 8 GB रॅमसह Tecno ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

Tecno Spark Go 2024

टाइम्स मराठी । टेक्नो कंपनी भारतामध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी TECNO POP 8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark Go 2024 आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या माध्यमातून कंपनीने मलेशिया येथे ग्लोबली पदार्पण केले होते. TECNO POP 8 या मोबाईलच्या किमती बद्दल बोलायचं … Read more

Redmi Note 13R Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Redmi Note 13R Pro

टाइम्स मराठी । Redmi कंपनीने ऑक्टोबर महिन्यात  Redmi Note 13,Redmi Note 13 Pro , Redmi Note 13 Pro + स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता कंपनीने चिनी बाजारपेठेत Redmi Note 13R Pro मोबाईल लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने सिंगल स्टोरेज वेरियंट उपलब्ध केला आहे. हा मोबाईल मिडनाईट ब्लॅक, टाईम ब्ल्यू, मॉर्निंग लाईट … Read more

फक्त 334 रुपयात खरेदी करा Redmi चा हा 5G Mobile

20231119 101321 0000

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये  वेगवेगळ्या ब्रँड चे स्मार्टफोन उपलब्ध आहे. आजकाल ग्राहकांना कमी किमतीत किंवा बजेट मध्ये असलेले  परंतु चांगल्या क्वालिटी आणि फीचर्स ने परिपूर्ण असे मोबाईल घेणे पसंत असते.  तुम्ही देखील कमी किमतीमध्ये प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर तुम्ही Redmi 12 5G हा मोबाईल अगदी कमी किमतीत खरेदी करू … Read more

Acer G Series TV : Acer ने G Series मध्ये लाँच केला नवा Smart TV

Acer G Series TV

Acer G Series TV : Acer कंपनी भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च करत असते. Acer कंपनीच्या Smart TV या ग्राहकांना आकर्षित करतात. सध्या मार्केटमध्ये Google TV, Smart TV आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेल्या टीव्हींची मोठी चलती आहे.  त्यानुसार आता ACER कंपनीने 3 साईज मध्ये नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिले असून, … Read more

Asus लवकरच लॉन्च करणार गेमिंग स्मार्टफोन; मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Asus ROG Phone 8 Ultimate

टाइम्स मराठी । लवकरच भारतीय बाजारपेठेत Asus कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हा नवीन स्मार्टफोन गेमिंग सिरीज मध्ये उपलब्ध होईल. Asus कंपनीने हाच स्मार्टफोन मागच्या वर्षी अपग्रेड सिरीजच्या माध्यमातून ग्लोबली लॉन्च केला होता. आता Asus भारतीय बाजारपेठेत  ROG PHONE 8, ROG PHONE 8 PRO, ROG PHONE 8 ultimateहे तीन मॉडेल लॉन्च करेल. या … Read more

Moto G Power 5G येणार अपडेटेड व्हर्जनमध्ये; काय फीचर्स मिळणार

Moto G Power 5G

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या मार्केटमध्ये मोटोरोला कंपनीचा  MOTO G POWER 5G हा मोबाईल उपलब्ध आहे. आता या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन कंपनी लॉन्च करत आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल अजून घोषणा करण्यात आली नसून 2024 मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. नुकत्याच या स्मार्टफोनचे फोटोज वेबसाईटवर … Read more

Vivo Y100i 5G : Vivo ने लाँच केला 12 GB रॅम वाला मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo Y100i 5G

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने जागतिक बाजारात Y सिरीज मध्ये  नवीन मीड रेंज मोबाईल लॉन्च केला आहे. विवो कंपनीने हा नवीन मोबाईल तरुण पिढीच्या गरजा लक्षात घेत  डिझाईन केला असून  यामध्ये अप्रतिम रॅम आणि जास्त स्टोरेज देण्यात आले आहे. या नवीन लॉन्च … Read more

Max Pro Epic आणि Max Pro Grand स्मार्टवॉच लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Max Pro Epic and Max Pro Grand

टाइम्स मराठी । काही वर्षांपासून स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे भारतीय ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या  धमाकेदार फीचर सह बऱ्याच स्मार्टवॉच उपलब्ध आहे. स्मार्टवॉच सेगमेंट मध्ये टिकून राहण्यासाठी बऱ्याच कंपन्या स्मार्टवॉच मध्ये नवीन फीचर्स आणि नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून स्मार्टवॉच ग्राहकांना पसंत पडेल. त्यानुसार आता वॉच निर्माता कंपनी मॅक्सीमाने नवीन दोन स्मार्टवॉच लॉन्च … Read more

Google Pixel 8 Pro नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा किंमत किती?

Google Pixel 8 Pro

टाइम्स मराठी । भारतामध्ये 4 ऑक्टोबरला गुगल कंपनीने मेड बाय गुगल 2023 इव्हेंट घेतला होता. या इव्हेंट मध्ये कंपनीने Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते. त्यानंतर 12 ऑक्टोबरला हे स्मार्टफोन विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. या इव्हेंट मध्ये कंपनीने Google Pixel 8 Pro हा स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 128 … Read more

प्रदूषणापासून वाचण्यासाठी खरेदी करा ‘या’ कंपनीचे Air Purifier; हवा शुद्ध करण्यास होते मदत

Air Purifier

टाइम्स मराठी । सध्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्ली- मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रदूषणाच्या बाबतीत वाईट परिस्थिती असून आता मुंबईमध्ये देखील प्रदूषण दिसत आहे. वायु प्रदूषणामुळे हवेत जास्त प्रमाणामध्ये विषारी गॅस, हानिकारक कण उपलब्ध असतात. यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासोबतच श्वासांच्या संबंधित रोग देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील या प्रदूषणामुळे त्रस्त असाल किंवा तुम्हाला … Read more