XWatch B2 : 2500 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लाँच झालं ‘हे’ स्मार्टवॉच

XWatch B2

टाइम्स मराठी । भारतामध्ये PROMET कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. XWatch B2 असे या नवीन स्मार्टवॉचचे नाव आहे. कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच बजेट सेगमेंट मध्ये उपलब्ध केलं असून या स्मार्टवॉचची किंमत 2500 रुपयांपेक्षाही कमी आहे. दिवाळीच्या काळात लॉन्च करण्यात आलेले हे स्मार्टवॉच तुम्ही गिफ्ट म्हणून देखील देऊ शकता. यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच … Read more

15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय हा मोबाईल; काय आहे ऑफर

SAMSUNG GALAXY F34 5G

टाइम्स मराठी । सध्या दिवाळी सुरु असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण सुरु आहे. दिवाळी निमित्त सोने आणि काही वस्तू खरेदी करणे  शुभ मानले जाते. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर दिले जातात. जेणेकरून ग्राहकांना डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट खरेदी करता येईल. यामुळे ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचाही फायदा होतो. त्यानुसार तुम्ही यंदाच्या दिवाळीला … Read more

Infinix Smart 8 : बाजारात आलाय खिशाला परवडणारा मोबाईल; किंमत 8500 रुपयांपेक्षा कमी

Infinix Smart 8

टाइम्स मराठी । इनफिनिक्स कंपनीने नायजेरियाई बाजारपेठेमध्ये नवीन बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 आहे. हा या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने SMART 7 लॉन्च केला होता. आता लॉन्च करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन TECNO POP 8 प्रमाणे दिसतो. कंपनीने Infinix Smart 8 हा चार कलर ऑप्शन मध्ये लाँच केला आहे. … Read more

या Smart Ring च्या माध्यमातून करा ऑनलाईन पेमेंट; कसे ते पहा

Contactless Payment Ring

टाइम्स मराठी । Samsung, Boat आणि Noice या कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट रिंग लॉन्च केली होती. ही डिजिटल रिंग स्मार्टवॉच प्रमाणेच काम करते. आता स्वदेशी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवन ने  नवीन स्मार्ट रिंग लॉन्च केली आहे. ही भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्मार्ट रिंग आहे. त्यानुसार ही रिंग विदाऊट कॉन्टॅक्ट पेमेंट करण्यास परमिशन देते. या लॉन्च करण्यात आलेल्या … Read more

LG ने लॉन्च केले हाय Washtower वॉशिंग मशीन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

LG Washtower

टाइम्स मराठी । LG कंपनीचे भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. आता कंपनीने हाय वॉशटॉवर वॉशिंग मशीन लॉन्च केले आहे. लॉन्च करण्यात आलेला या मशीनमध्ये स्ट्रीम ड्रायर सोबतच स्टॅक्ड व्हर्टिकल डिझाईन देण्यात आली आहे. या LG WASH TOWER ची किंमत भारतामध्ये दोन लाख 75,000 रुपये एवढी आहे. तुम्ही हे वॉशिंग मशीन LG च्या ऑनलाईन स्टोर वरून खरेदी करू … Read more

Vivo Y27s : 50 MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo Y27s

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता या कंपनीने Y सिरीज मध्ये आणखीन एक स्मार्टफोन ऍड केला आहे. Vivo Y27s असे या मोबाईलचे नाव असून यापूर्वीच्या VIVO Y27 आणि Y27 5G या दोन्ही मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल अतिशय अप्रतिम असा आहे. सध्या हा मोबाईल इंडोनेशियामध्ये लॉन्च … Read more

Smart TV Under 20000 : दिवाळी ऑफर!! 43 इंचाचा Smart TV मिळतोय अगदी स्वस्तात

Smart TV Under 20000

टाइम्स मराठी । भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीला भारतामध्ये सोने खरेदी करणे आणि एखादी मोठी वस्तू खरेदी करणे याला शुभ मानले जाते. त्यानुसार बरेच जण, वाहन, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करतात. तुम्ही देखील यंदा दिवाळीला Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही XIAOMI कंपनीच्या दिवाळी … Read more

16 GB रॅमसह IQOO12 आणि IQOO12 PRO लाँच; किंमत किती पहा

IQOO12 AND IQOO12 PRO

टाइम्स मराठी । IQ कंपनीचे वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता कंपनीने IQOO 12 SERIES मध्ये 2 नवीन मोबाईल लॉन्च केले आहे. या दोन्ही मॉडेल चे नाव IQOO12 आणि IQOO12 PRO आहे. कंपनीने यापूर्वी IQOO 11 सिरीज मध्ये हे दोन्ही मॉडेल लॉन्च केले होते. आता या दोन्ही मॉडेलची अग्रेडेड व्हर्जन कंपनीने 12 सिरीज … Read more

Samsung Galaxy A05S नव्या स्टोरेजमध्ये लाँच; किंमतही अगदी कमी

Samsung Galaxy A05S

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी भारतात Samsung कंपनीने एफोर्डेबल Samsung Galaxy A05S हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने परवडणाऱ्या किमतीत गॅलेक्सी A05S स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. आता मार्केटमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे. दिवाळीपूर्वी हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदी … Read more

Noise Colorfit Caliber 3 : Noise ने लाँच केलं नवीन स्मार्टवॉच; दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी ठरेल बेस्ट

Noise Colorfit Caliber 3

टाइम्स मराठी । Noise कंपनीने भारतीय मार्केटमध्ये नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने वेगवेगळे फीचर्स ॲड केले आहेत.   Noise ColorFit Caliber 3 असे या स्मार्टवॉचचे नाव असून याची किंमत 2499 रुपये आहे. Noise ColorFit Caliber 3 या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने मिंट ग्रीन, स्पेस ब्ल्यू, रोज पिंक, जेट ब्लॅक, … Read more