Jio चा मोठा धमाका!! फक्त 999 रुपयांत लाँच केला 4G Mobile; मिळतायंत जबरदस्त फीचर्स

jio bharat v2 mobile

टाइम्स मराठी । Jio रिलायन्स कंपनीने त्यांच्या युजर साठी धमाकेदार गिफ्ट आणलं आहे. कंपनीने भारतीय बाजारामध्ये स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त देश बनवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने 999 रुपयांच्या किमतीमध्ये Jio Bharat v2 नावाचा 4G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile वापरताय? आजच सोडा सवय, अन्यथा….

Mobile In Toilet

टाईम्स मराठी । मित्रानो, आजकाल मोबाईल म्हणजे अनेकांचा जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे मोबाईल सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन करता येत असल्याने ती गरजेची वस्तू बनली आहे. अगदी लहान मुलांपासुन ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. परंतु आजकल तरुणांमध्ये थेट टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन … Read more

Mobile, TV सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होणार स्वस्त; सरकारने GST केला कमी

Electronics appliances GST cut

टाइम्स मराठी । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. सरकारने Mobile, TV सह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील GST कमी केला आहे. त्यामुळे इथून पुढे मोबाईल, LED बल्ब , टीव्ही, फ्रीज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. वित्त मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल ट्विटर वरून माहिती देत सर्व उत्पादनाचा … Read more

Kia ची जबरदस्त Electric Car!! तब्बल 708 KM रेंज, किंमत किती?

Kia EV6 features

टाईम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खऱ्या अर्थाने परवडत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे आहे. फक्त दुचाकीच नव्हे तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्याही बाजारात आहेत. तुम्ही सुद्धा अशीच एक परवडणारी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला Kia इंडियाची इलेक्ट्रिक कार … Read more

Oppo A77s फक्त 1149 रुपयांत; Flipkart वर बंपर ऑफर

Oppo A77s

टाइम्स मराठी । अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या डील मध्ये ग्राहकांना परवडेल अशा वेगेवेगळ्या ऑफर आपण पाहत असतो. त्यातच तुम्ही जर नवीन मोबाईल घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑफर सांगणार सांगणार आहोत. फ्लिपकार्ट वर Oppo A77s हा 16,499 रुपयांचा मोबाईल फक्त 1149 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही ऑफर नेमकी काय … Read more

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R

टाईम्स मराठी । भारतीय ऑटोबाजारात सतत एकामागून एक दमदार गाड्या लाँच होत असतात. त्यातच स्पोर्ट बाईक्स ला तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्यां आपल्या स्पोर्ट बाईक्स बाजारात उतरवत असतात. नुकतंच बाजारात Ducati Panigale V4R ही बाईक लॉन्च झाली असून Suzuki Gixxer SF ही बाईक सुद्धा एक महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तुम्हाला या … Read more

भारतातील सर्वात महागडी Car कोणती माहितेय का? फीचर्स आणि किंमत पाहून तुमचाही होश उडेल

Bentley Mulsanne Centenary Edition

टाईम्स मराठी । भारतात एकामागून एक गाड्या लाँच होतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी भारतीय बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात ऑडी, BMW आणि मर्सिडीज अशा दिग्गज कंपन्यांच्या गाड्या बाजारात सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतात. परंतु भारतातील सर्वात महागडी गाडी कोणती? हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो, ब्रिटीश कार निर्माता कंपनी बेंटले … Read more

Diesel Car चालवताय? ‘या’ चुका नक्कीच करू नका, अन्यथा गाडी होईल खराब

Diesel Car tips

टाईम्स मराठी । भारतात तुम्हाला पेट्रोल, कार, दिसेल कार, CNG कार आणि इलेक्ट्रिक कार असा वेगवेगळ्या कार रस्त्यावर दिसतील. प्रत्येकाला जी गाडी सोयीची वाटते ती तो खरेदी करत असतो. काहींना पेट्रोल कार आवडते तर काहींना डिझेल कार जास्त कम्फरटेबल वाटते. परंतु पेट्रोल कार च्या तुलनेमध्ये डिझेल इंजिन कार चालवणं अवघड असून ही चालवताना अधिक सावधगिरी … Read more