Promate XB19 स्मार्टवॉच लाँच; दमदार फीचर्स, किंमतही परवडणारी

Promate XB19 smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Promate ने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. Promate XB19 असं या घडयाळाचे नाव असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये बरेच फीचर्स आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे याची किंमत सुद्धा सर्वाना परवडेल अशीच आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केलं असून यामध्ये ब्लॅक ब्ल्यू आणि ग्रॅफाइड या … Read more

Sonos ने लाँच केले 2 स्मार्ट स्पीकर; पहा किंमत आणि फीचर्स

_Era 100 and Era 300 speaker

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Sonos कंपनीने दोन प्रीमियम स्मार्ट स्पीकर लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्ट स्पीकर मध्ये  युनिक फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट स्पीकरचं नाव Era 100 आणि Era 300 असं आहे. हे दोन्ही स्मार्ट स्पीकर्स कंपनीने ‘ साऊंड च्या नवीन युगासाठी’ डिझाईन केले आहेत. त्यानुसार जाणून घेऊया या स्पीकरची किंमत आणि … Read more

Honor X9b 5G : Honor ने लाँच केला नवा मोबाईल; 108 MP कॅमेरा,12 GB रॅम अन बरंच काही …

Honor X9b 5G mobile launch

HONOR कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor X9b 5G असे या नव्या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल सनराइज् ऑरेंज, मिड नाईट ब्लॅक आणि एमेरल्ड ग्रीन कलर या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत नेमकी किती असेल याचा खुलासा अजून तरी कंपनीने केला नाही. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन … Read more

OnePlus लॉन्च करणार नेक्स्ट जनरेशन OnePlus 12 सिरीज’; वायरलेस चार्जिंगला करेल सपोर्ट

OnePlus 12 series launching

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OnePlus या ब्रँडचा मोबाईल तरुण पिढीला आकर्षित करत असतो. आता लवकरच OnePlus हा ब्रँड नेक्स्ट जनरेशन OnePlus 12 सिरीज लॉन्च करणार आहे. OnePlus कडून अजूनही या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख स्पष्ट करण्यात आली नसली तरी देखील लवकरच हा मोबाईल तुम्हाला बाजारात दिसू शकेल. या न्यू जनरेशन … Read more

Oppo Find X7 Pro चा फोटो लॉंचिंग पूर्वीच लीक; पहा कशी असेल डिझाईन

Oppo Find X7 Pro image leak

टाइम्स मराठी । Oppo कंपनी पुढच्या वर्षी नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करणार आहे. नवीन अपकमिंग स्मार्टफोन सिरीज मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करेल. या दोन्ही मोबाईलचे नाव  OPPO FIND X7 आणि FIND X7 PRO असेल. कंपनी या फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज मध्ये नेक्स्ट जनरेशन हैसलब्लॅंड हायपर टोन कॅमेरा सिस्टीम सादर करू शकते. हा स्मार्टफोन ऑफिशिअल लॉन्च होण्यापूर्वीच … Read more

मेटॉलिक डिझाईनमध्ये लाँच झालं परवडणारे स्मार्टवॉच; महिलांसाठी ठरेल पहिली पसंत

CROSSBEATS DIVA smartwatch

टाइम्स मराठी ।आज काल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध असलेल्या वॉच पेक्षा स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. आपण बऱ्याच स्मार्टवॉच प्लेन डिस्प्ले आणि बेल्ट मध्ये उपलब्ध असल्याचे पाहतो. परंतु तुम्ही अप्रतिम डिझाईन मध्ये स्मार्टवॉच पाहिली आहे का? आता मेटालिक डिझाईन सह CROSSBEAT DIVA या कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच कंपनीने … Read more

Samsung Galaxy M34 5G नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच

Samsung Galaxy M34 5G new storage

टाइम्स मराठी । Samsung ने भारतीय बाजारपेठेमध्ये याच वर्षी जुलै महिन्यात Samsung Galaxy M34 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8 GB रॅम 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला होता. आता कंपनीने  या स्मार्टफोन मध्ये नवीन स्टोरेज व्हेरियंट ऍड केला आहे. आता … Read more

Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच लाँच; पहा किंमत

Enfit NEO AND Enfit NEO Pro

टाइम्स मराठी । दुबई स्थित टेक कंपनी ENDEFO ने दोन नवीन स्मार्टवॉच मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉच Apple वॉच प्रमाणेच दिसत असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 135 पेक्षा जास्त स्पोर्टस मोड उपलब्ध केले आहेत. या दोन्ही स्मार्टवॉच  ENFIT NEO सिरीज मधील Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच आहेत. कंपनीने हे … Read more

Vivo ने लाँच केली Vivo S18 सिरीज, जाणून घ्या फीचर्स

Vivo S18 Series Launch

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता Vivo ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. ही विवोची Vivo S18 सिरीज असून या सिरीज मध्ये कंपनीकडून VIVO S18, VIVO S18 PRO, VIVO S18e हे तीन मोबाईल लॉन्च करण्यात आले आहे. या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स बघायला मिळत … Read more

2024 साठी Apple चा मोठा प्लॅन; M3 चिपसेटसह ”हे 4 मॉडेल लॉन्च करण्याची योजना

Apple Plans for 2024

टाइम्स मराठी । Apple कंपनी लवकरच नविन M3 चिपसेटने सुसज्ज असलेले मॅकबुक मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टच्या माध्यमातून उघड झाली आहे. सध्या कंपनी ipad pro मॉडेलवर देखील काम करत असून ipad Air दोन डिस्प्ले साईज मध्ये लॉन्च करण्याची देखील योजना आखत आहे. यासोबतच कंपनी 2024 मध्ये चार मॉडेल डेव्हलप करणार आहे. त्यामुळे … Read more