जबरदस्त! Honda ने लॉन्च केली CB300F बाइक; किमत आणि फिचर्स पाहून आजच खरेदी कराल

TIMES MARATHI | Honda टू व्हीलर निर्माता कंपनीने ओबीडी 2 ए कंप्लायंट 2023 CB300F लॉन्च झाल्याची घोषणा केली आहे. सध्या या बाईकची बुकिंग सुरू असून ग्राहक डीलरशिपच्या माध्यमातून प्री बुक करू शकतात. या बाईकची किंमत देखील उघड झाली आहे. दिल्ली मध्ये या बाईकची एक शोरूम किंमत 1.70 लाख रुपये एवढी आहे.

   

3 कलर ऑप्शन

CB 300 F ही बाईक इंटरनॅशनल बिग बाईक डिझाईनने प्रेरित असून ही डिझाईन स्पोर्टी लूक प्रदान करते. त्याचबरोबर ही बाईक रेगुलर युजचा विचार करून डेव्हलप करण्यात आली आहे. त्यामुळे शानदार परफॉर्मन्स आणि बेस्ट राईड अनुभव देखील प्रदान करते. कंपनीने यामध्ये तीन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहेत. यामध्ये नेट मार्बल ब्लू मॅटेलीक, मॅt एक्सेस ग्रे मेटॉलिक आणि स्पोर्ट रेड हे कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे.

CB300F इंजिन

CB300F या स्पोर्टी बाईकमध्ये 293 सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन OBD 2 कोम्पिलिएन्ट ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हे इंजिन 24 bhp पावर आणि 25.6 nm पिक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत सहा स्पीड नियर बॉक्स असेच स्लीपर क्लच देण्यात आला आहे. त्याचबरोबर या बाई मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या इंजिनबद्दल आणखीन सांगायचं झालं तर, हे इंजिन ऑयल कुल्ड, 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर बीएस 4, ओबीडी 2 A कम्प्लायंट पीजीएम एफ आय इंजन आहे. हे इंजन 18 kw पावर मध्ये उपलब्ध आहे.

CB 300 F या बाईकमध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टिचोमीटर , ODO, ट्वीन ट्रिप मीटर, फ्यूल लेवल, गिअर पोझिशन इंडिकेटर, होंडा स्मार्टफोन व्हाईस कॉनट्रील सिस्टीम, सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल आणि ऑल एलईडी लाइटिंग यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.