Google भारतात बनवणार क्रोमबुक; सुंदर पिचाई यांची माहिती
टाइम्स मराठी । जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने क्रोम बुक बनवण्यासाठी (Chromebooks) पीसी मेकर HP सोबत पार्टनरशिप केली आहे. याबाबत सोमवारी गुगलचे एक्झिक्युटिव ऑफिसर सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानुसार भारतात पहिल्यांदाच क्रोम बुक तयार करण्यात येणार आहे. गुगलच्या या निर्णयानंतर भारटाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या निर्णयाचे … Read more