बंपर ऑफर!! स्वस्तात खरेदी करा 256 GB स्टोरेज असलेले हे 3 Mobile

टाइम्स मराठी । Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे. या सेलच्या माध्यमातून  ग्राहकांना डिस्काउंट ऑफर मध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उपकरणे, फॅशन रिलेटेड प्रॉडक्ट, किचन रिलेटेड प्रॉडक्ट, TV, अप्लायन्सेस यासारख्या बऱ्याच प्रोडक्टवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. आपल्यापैकी अनेकजण नवनवीन मोबाईल विकत घेत असतात, त्यामुळे तुम्ही देखील या फेस्टिवल सीझनमध्ये नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon वर स्मार्टफोन खरेदीवर शानदार ऑफर देण्यात येत आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोबाईल बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकतात. तसेच या मोबाईल खरेदीवर तुम्हाला बँक डिस्काउंट आणि EMI ऑफर देखील मिळत आहे.

   

१) Realme11 5G

Realme 11 5G या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 19,999 एवढी आहे. या स्मार्टफोनवर Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये बँक ऑफर च्या माध्यमातून 1500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर तुम्ही हा मोबाईल EMI ऑप्शन नुसार खरेदी करणार असाल तर या स्मार्टफोनवर 873 रुपयांचा EMI उपलब्ध आहे.

Realme11 5G

या स्मार्टफोनमध्ये 120 Htz रिफ्रेश रेट सह 6.72 इंच फुल HD 1080 ×2400 पिक्सल रिझोल्युशन असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Realme 11 5G हा मोबाईल Android 13 वर बेस्ड Realme UI 4.0 वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6nm मीडियाटेक डायमेंसिमेंटी 6100+प्रोसेसर देण्यात आला आहे.  मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या प्रायमरी कॅमेरा 108 MP देण्यात आलेला असून सेकंडरी कॅमेरा 2 MP चा आहे तसेच सेल्फी साठी 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

२) Samsung Galaxy M34

सॅमसंग कंपनीने SAMSUNG GALAXY M34 हा 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट काही दिवसापूर्वी लॉन्च केला. या लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेल्या स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 24,499 रुपये एवढी आहे. परंतु फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून Samsung चा हा नवीन स्टोरेज व्हेरियंट स्मार्टफोन 20,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून खरेदी करत असाल तर  तुम्हाला 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही ह्या मोबाईल EMI ऑप्शनच्या माध्यमातून खरेदी करणार असाल तर 1018 रुपयांचा EMI यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही 19750 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरनुसार हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M34

मोबाईलच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास,SAMSUNG GALAXY M34 या स्मार्टफोन मध्ये 120 Htz रिफ्रेश रेट सह 6.5 इंच चा FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे कंपनीने यामध्ये एक्सिनॉस 1280 प्रोसेसर दिला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा, 8 MP अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP मायक्रो कॅमेरा सेंसर मिळतो तर सेल्फी आणि व्हिडिओ साठी स्मार्टफोनच्या फ्रंट साईडने 13 MP कॅमेरा सेंसर उपलब्ध करण्यात आले आहे.

३) iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 pro 5G या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये असून जर तुम्ही हा मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला यावर Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये  डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. तुम्हाला बँक ऑफरनुसार या मोबाईलवर 1500 रुपयांचे डिस्काउंट कुपन देण्यात येत आहे. यासोबतच या स्मार्टफोनवर 33000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या सेलमध्ये EMI ऑफर नुसार तुम्ही 1794 रुपये भरून स्मार्टफोन खरेदी करू शकता.

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 pro 5G मध्ये 120 Hz रिफ्रेश रेट सह 6.78 इंच चा FHD आणि AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 वर बेस्ड Funtouch OS 13 देण्यात आले असून 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम यामध्ये उपलब्ध आहे. हा मोबाईल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. प्रायमरी कॅमेरा 50 MP, अल्ट्रा वाईड अँगल लेस कॅमेरा 8 MP उपलब्ध असून 2 MP मायक्रो लेंस कॅमेरा आणि 16 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आले आहे.