UPI Payment : चुकीच्या UPI वर पैसे पाठवले? घाबरू नका, अशा प्रकारे मिळतील परत
टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाकडे भारताची वाटचाल सुरु आहे. आजकाल ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणे सर्वांनाच आवडते. यामुळे सोप्या पद्धतीने एका क्लिक एकमेकांना पैसे पाठवले जात आहेत. UPI च्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांचा (UPI Payment) आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासोबतच विदेशामध्ये देखील UPI पेमेंट वापरले जाते. ऑनलाईन पैसे सेंड करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून … Read more