BSNL चा परवडणारा Recharge Plan; 139 रुपयांत 28 दिवस 1.5 GB डेटा

BSNL Recharge Plan 139 rs

टाइम्स मराठी । स्वदेशी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने काही महिन्यांपासून 4G सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर 5G सेवा सुरु करण्याचा देखील ही कंपनी प्लॅन करत आहे. पण त्यापूर्वी कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन फक्त 139 रुपयांत असून यामध्ये सलग 28 दिवस दररोज … Read more

Motorola ने लॉन्च केले 2 फ्लिप फोन; किंमत आणि फीचर्स काय?

Motorola Razr 40 Ultra and Razr 40

टाइम्स मराठी । फोर्टेबल मोबाईल मार्केटमध्ये त्यांचे वर्चस्व गाजवत आहे. या फोर्टेबल मार्केटमध्ये सॅमसंग बऱ्याच काळापासून असून ओपो आणि टेक्नो सारख्या कंपन्या देखील आता फोर्टेबल स्मार्टफोन बनवण्यामध्ये आपलं पाऊल टाकत आहे. या सोबतच आता मोटोरोला या कंपनीने जबरदस्त डिस्प्ले आणि कॅमेरा सह दोन नवीन फ्लिप फोन लॉन्च केले आहे. Motorola Razr 40 Ultra आणि Razr … Read more

Ola च्या स्वस्तात मस्त Electric Scooter ची डिलिव्हरी सुरु; 101 KM रेंज, किंमत किती?

Ola S1 Air

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ola ने आपली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला S1 एयरची डिलिव्हरी सुरु आहे . काय आहेत … Read more

आता Mobile स्टोरेजची चिंता सोडा! Realme घेऊन येतेय 2 दमदार स्मार्टफोन; उद्यापासून प्री- बुकिंग

Realme Narzo 60 Series

टाईम्स मराठी । आजकालच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षण कॅप्चर करून शेअर केला जातो. हे क्षण आपण फोटो अल्बम मध्ये ठेवतो. त्याचबरोबर एखादी डॉक्युमेंट फाईल, रील कॅमेरा, सीडी, कॅसेट यासारख्या स्टोरेज वर अवलंबून असतो. ज्यामुळे महत्वाच्या आणि आठवणीतल्या गोष्टी आपल्याकडे राहतील. पण आता स्मार्टफोनमुळे आपला डाटा जपून ठेवणे आणि एक्सेस करणे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर … Read more

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या इलेक्ट्रिक गाड्यांची काळजी; अन्यथा होईल मोठं नुकसान

Electric Vehicle in Rain

टाईम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना आता जास्त पसंती मिळत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहक आता इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर या वाहनांना पसंद करत आहेत. यातच आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्याच्या या दिवसात इलेक्ट्रिक गाड्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नेमक्या काय उपाययोजना आणि खबरदारी घ्यावी लागेल याबाबत … Read more

Harley Davidson X440 भारतात लाँच; फीचर्स अन् किंमत पहा

Harley Davidson X440

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वांत परवडणारे मॉडेल Harley Davidson X440 ही बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत म्हणजे फक्त 2.29 लाख रुपये एवढ्या किंमतीत सादर केली आहे. कंपनीकडून ही बाईक ३ व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. Harley Davidson X440 ही बाईक … Read more

देशातील पहिला Electric Truck; लुक पाहून तुमचाही होश उडेल

Electric Truck VO.1

टाइम्स मराठी । देशात इलेक्ट्रिक वाहनांची चांगलीच चलती आहे. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक कार, फ्लायिंग इलेक्ट्रिक कार, त्याचबरोबर ई रिक्षा, ई ऑटो बघितली असेल. परंतु आता देशात इलेक्ट्रिक ट्र्कही लाँच झाला आहे. ट्रेसा मोटर्स या कंपनीने आपला पहिला इलेक्ट्रिक ट्रक VO.1 बाजारात आणला आहे. या इलेक्ट्रिक ट्रस्टचा लूक आणि डिझाईन बघून तुम्ही सुद्धा शॉक … Read more

36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिला ‘हा’ माणूस; पोटात सापडले 2 गर्भ

Pregnant man nagpur

टाईम्स मराठी । गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक घटना प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना बघून तुमच्याही तोंडातून आश्चर्यजनक उदगार निघतील. महाराष्ट्रातील नागपूर येथील एका 60 वर्षाचा व्यक्ती 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे लोकच नाही तर डॉक्टर देखील हैराण आहेत. या 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिलेल्या व्यक्तीच्या पोटातून … Read more

Bajaj टाकणार मोठा डाव; लवकरच लाँच करणार पहिली Electric Bike

Bajaj Electric Bike

टाइम्स मराठी | सध्या ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाज सुद्धा लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. यापूर्वी बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर चेतक लाँच केली होती. आता … Read more