जगातील पहिली हवेत उडणारी Electic Car; 12,308 रुपयांत करा बुकिंग

alef aeronautics flying car

टाईम्स मराठी । कॅलिफोर्निया येथील सस्टेनेबल इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन कंपनी एलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने इलेक्ट्रिक फ्लाईंग कार चा पहिला लूक जगासमोर आणलेला आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत ही कार बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकन सरकारने मंजुरी दिली आहे. अवघ्या 12,500 रुपयांत तुम्हाला प्री बुकिंग करता येणार आहे. ही कार 2015 मध्येच बनून तयार … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile वापरताय? आजच सोडा सवय, अन्यथा….

Mobile In Toilet

टाईम्स मराठी । मित्रानो, आजकाल मोबाईल म्हणजे अनेकांचा जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे मोबाईल सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन करता येत असल्याने ती गरजेची वस्तू बनली आहे. अगदी लहान मुलांपासुन ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. परंतु आजकल तरुणांमध्ये थेट टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन … Read more

बापरे!! स्वतःला आग लावून 272 मीटर धावला; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (Video)

running with body burn

टाईम्स मराठी । स्वतःच्या शरीराला आग लावून 272 मीटर धावण्याचा विश्वविक्रम एका 39 वर्षीय फ्रान्सिस फायर फायटरने केला आहे. जोनाथन व्हेरोने असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या या भीमपराक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. शरीराला आग लागली असताना सुसाटपणे धावणाऱ्या जोनाथन व्हेरोनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने … Read more

Kia ची जबरदस्त Electric Car!! तब्बल 708 KM रेंज, किंमत किती?

Kia EV6 features

टाईम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खऱ्या अर्थाने परवडत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे आहे. फक्त दुचाकीच नव्हे तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्याही बाजारात आहेत. तुम्ही सुद्धा अशीच एक परवडणारी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला Kia इंडियाची इलेक्ट्रिक कार … Read more

650 वर्षात पृथ्वीवर काय काय घडणार? Time Traveller ने केल्या मोठमोठ्या भविष्यवाण्या; संपूर्ण जगात खळबळ

ime Traveller Anno Alaric prophecies

टाइम्स मराठी । आत्तापर्यंत आपण जगभरात असे अनेकजण भविष्य सांगणारे बघितले असतील. काही जणांच्या भविष्यवाण्या खऱ्या झाल्याचेही आपण ऐकले असेल. सध्याच्या जगात काय होणार आहे हे काही भविष्य सांगणाऱ्या लोकांनी अनेक शतकांपूर्वीच सांगितलं आहे. त्याच ताज उदाहरण म्हणजे 2020 मध्ये आलेल्या कोरोना बद्दल फ्रान्सच्या नास्त्रेदमसने 465 वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती. असाच एक व्यक्ती आता समोर … Read more

Bike Stunt आला अंगलटी; तरुण- तरुणी रस्त्यावरच झाले आडवे (Video)

Bike Stunt video viral

टाईम्स मराठी । आपल्या देशात वेगवगळे स्टंट करणाऱ्या बहाद्दरांची कमी नाही. याबाबत सोशल मीडियावर तर सतत वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये बाईकवर स्टंट करणं एका कपलच्या चांगलंच अंगलटी आलेलं दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनीचा हा विडिओ शेअर करत अशाप्रकारचे जीवघेणे स्टंट करू नका … Read more

Indian Railways : रेल्वे स्टेशनवर स्थानकांची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहितात? काय आहे यामागील लॉजिक?

Indian Railways yellow boards

टाईम्स मराठी । मित्रानो, तुम्ही आत्तापर्यंत रेल्वेने (Indian Railways) प्रवास कधी ना कधी केलाच असेल. भारतातील प्रवासाचे स्वस्तात मस्त आणि उत्तम साधन म्हणून रेल्वेकडे बघितलं जात. देशात रेलवेच जाळही मोठ्या प्रमाणात विस्तारलं असल्यामुळे कोणत्या राज्यातून कुठेही अगदी आरामात जाता येतं. त्यामुळे अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु रेल्वे प्रवास करत असताना तुम्हाला एक प्रश्न नेहमी … Read more

CNG Cars : ‘या’ कारणांमुळे CNG गाड्यांना आग लागते; वेळीच सावध होऊन उपाय करा

CNG Cars fire reasons

टाईम्स मराठी । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सीएनजी कार (CNG Cars) ची डिमांड वाढलेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. एकीकडे सीएनजी कारला जास्त पसंत केले जात असले तरीही उन्हाळ्यात म्हणजे गर्मीच्या … Read more

जगातील सर्वात मोठे जहाज!! एकावेळी तब्बल इतके प्रवाशी बसतील

largest cruise ship in the world

टाइम्स मराठी । नुकतंच फिनलॅन्ड येथील मेयर तुर्क शिपयार्ड मध्ये जगातील सर्वांत मोठा क्रुज जहाज बनवून तयार झालेला आहे. हे जहाज प्राकृतिक गॅस आणि फ्युअल सेल टेक्नॉलॉजीवर चालणारे जगातील पहिले जहाज आहे. आयकॉन ऑफ द सीज ( Icon of the Seas ) असं या जहाजाचे नाव असून हे सर्वात मोठे जहाज आहे. आयकॉन ऑफ द … Read more