Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R

टाईम्स मराठी । भारतीय ऑटोबाजारात सतत एकामागून एक दमदार गाड्या लाँच होत असतात. त्यातच स्पोर्ट बाईक्स ला तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्यां आपल्या स्पोर्ट बाईक्स बाजारात उतरवत असतात. नुकतंच बाजारात Ducati Panigale V4R ही बाईक लॉन्च झाली असून Suzuki Gixxer SF ही बाईक सुद्धा एक महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तुम्हाला या … Read more

घरातील स्वीच बोर्ड अशा प्रकारे करा चकाचक; ‘या’ Tricks वापरा

switch board cleaning

टाईम्स मराठी । आपण घराची साफसफाई करत असताना, महत्त्वाची वस्तू स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतो. या वस्तूकडे सर्वात अगोदर पाहुणे आल्यावर लक्ष जाते. ते म्हणजे स्विच बोर्ड. स्वीच बोर्डवर वर्षानुवर्षे घाण साचुन काळे डाग पडतात. डाग एवढे पक्के असतात की ते सहजरीत्या निघत नाही. काहीजण तर कंटाळून मेन स्विच बोर्ड बदलून टाकतात. पण आम्ही आज तुमच्यासाठी … Read more

किचनमधील सिंक सतत जाम होतंय? ‘हे’ घरगुती उपाय करा आणि टेन्शन सोडा

Kitchen Sink

टाइम्स मराठी । आपण घराची साफसफाई करतो. पण किचन मधला महत्त्वाचा भाग साफ करायचा विसरतो. तो महत्त्वाचा भाग म्हणजे सिंक. त्यामुळे किचन सिंक ब्लॉक होणं या समस्येला आपल्याला सतत तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर हे सिंक ब्लॉक झालं की पुन्हा दुरुस्त करायला बराच वेळ जातो. एवढंच नाही तर समस्येला सोडवण्यासाठी प्लंबरला देखील बोलवावे लागते. बऱ्याचदा प्लंबरला … Read more

Pizza ची डिलिव्हरी थेट हवेतून!! जेटपॅकचा वापर; Domino’s ची गजब टेक्नॉलॉजी

Domino's using a jetpack to deliver pizza

टाईम्स मराठी । सोशल मीडिया वर सतत काही न काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय जेट सूट वापरून हवेत उडून पिझ्झा डिलिव्हरी करत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं की टेक्नॉलॉजी किती पुढे चाललेली आहे. … Read more

भारतातील सर्वात महागडी Car कोणती माहितेय का? फीचर्स आणि किंमत पाहून तुमचाही होश उडेल

Bentley Mulsanne Centenary Edition

टाईम्स मराठी । भारतात एकामागून एक गाड्या लाँच होतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी भारतीय बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात ऑडी, BMW आणि मर्सिडीज अशा दिग्गज कंपन्यांच्या गाड्या बाजारात सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतात. परंतु भारतातील सर्वात महागडी गाडी कोणती? हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो, ब्रिटीश कार निर्माता कंपनी बेंटले … Read more

पावसाळ्यात गाडी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवायचीयं; ‘या’ 5 Accessories नक्कीच तुमच्या कामी येतील

Car Accessories in monsoon

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून मनसोक्त चिंब होण्यासाठी कुठेतरी बाहेर निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाला जावं असं अनेकांना वाटत. बरेच जण विकेंडला आपल्या परिवारासोबत घरगुती ट्रिप काढतात. पण पावसाळ्यात रस्त्यावर सगळीकडे किचकिच असल्याने सर्वत्र मोठी दुर्गंधीही असते. पावसाळ्यात गाडीमध्येही अनेकदा घाण स्मेल येतो. तर कधी कार मध्ये साफसफाई क्लीनिंग व्यवस्थित नसते. त्याचबरोबर … Read more

Diesel Car चालवताय? ‘या’ चुका नक्कीच करू नका, अन्यथा गाडी होईल खराब

Diesel Car tips

टाईम्स मराठी । भारतात तुम्हाला पेट्रोल, कार, दिसेल कार, CNG कार आणि इलेक्ट्रिक कार असा वेगवेगळ्या कार रस्त्यावर दिसतील. प्रत्येकाला जी गाडी सोयीची वाटते ती तो खरेदी करत असतो. काहींना पेट्रोल कार आवडते तर काहींना डिझेल कार जास्त कम्फरटेबल वाटते. परंतु पेट्रोल कार च्या तुलनेमध्ये डिझेल इंजिन कार चालवणं अवघड असून ही चालवताना अधिक सावधगिरी … Read more

तुमचाही Mobile गरम होतोय ? ‘या’ 3 गोष्टी वेळीच थांबवा

mobile getting hot

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता Mobile हा देखील गरजेच्या वस्तू पैकी एक झालेला आहे. बऱ्याचदा जास्त स्मार्टफोन वापरल्यामुळे आपल्याला त्याचे नुकसान भोगावे लागतात. पण सध्या सर्व काही ऑनलाईन पद्धतीच्या कामांमुळे अति प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करावाच लागतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन बऱ्याचदा तापतो. मोबाईल गरम होतो याचा अर्थ त्याच्या आतील सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो … Read more

Internet नसलं तरी Online Payment करता येतंय; फक्त ‘या’ Tricks वापरा

online payment without internet

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यावर भर दिला जातो. गूगल पे, फोन पे यांसारख्या अँप च्या माध्यमातून अगदी 1 मिनिटात पैसे पाठवता येतात. त्यामुळे खिशात पैसे नसले तरी ग्राहकांची कोणतीही कामे थांबत नाहीत. कोरोना काळापासून तर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट … Read more

Motorola ने लाँच केले 2 नवे आकर्षक Mobile; फीचर्स आणि किंमत पहाच

Motorola Edge 40 G32 launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोला ने Motorola Edge 40 आणि Moto G32 हे २ मोबाईल नवीन कलर पर्यायांसह भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. नव्या फीचर्ससह लाँच झालेले हे दोन्ही मोबाईल तरुणाईला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. आज आपण मोटोच्या या दोन्ही मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी, रॅम आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया. डिस्प्ले … Read more