ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? प्रत्येक नंबरमागील नेमका अर्थ काय?

ATM Digit Number

टाइम्स मराठी | आज -काल बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे. कारण डिजिटल बँकिंगमुळे सर्वजण ATM मधूनच पैसे काढून घेतात, जेणेकरून वेळ आणि मेहनत वाचते. सध्या नेट बँकिंगचे जग सुरू आहे. त्यामुळे आज -काल बँकेत जाण्याची गरज पडत नाही. अर्जंट पैसे हवे असेल तर एटीएम मध्ये जाऊन 2 मिनिटाच्या आत पैसे काढले … Read more

आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट; रोषणाईसारखा अद्भुत नजारा पहाच (Video)

20230623 115157 0000

टाइम्स मराठी | पावसाळा सुरू झाला की लाईट जाणं आणि विजा पडणं हे सत्र कायम सुरू होते. पण तुम्ही एक साथ असंख्य विजा पडल्याचं भयानक दृश्य बघितलं का? सोशल मीडियावर वायरल झालेला एका व्हिडिओमध्ये भयानक दृश्य बघायला मिळालं. या व्हिडिओमध्ये 50 मिनिटात 100 वीजा एकसाथ पडत असल्याचं दिसत आहे. विचार करा, जर 50 मिनिटात 100 … Read more

Titanic Submarine : टायटॅनिक पहायला गेलेल्या पाणबुडीचा अपघात; दाऊदसह जगातील सर्वाधिक श्रीमंत 5 व्यक्तींचा मृत्यू

Titanic Submarine

Titanic Submarine | 1912 मध्ये बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. या पाणबुडीतील सर्वच्या सर्व 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारपासून या पाणबुडीचा मुख्य जहाजाशी संपर्क तुटला होता, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या पाणबुडीचा शोध लागला, परंतु यातील पाचही लोकांचा मृत्यू झाला … Read more

भक्तांसाठी लवकरच सुरु होतील ‘ही’ 5 मंदिरे, बांधकाम बघून तुम्हीही व्हाल अवाक

5 upcoming temples in india

टाइम्स मराठी । भारत हा आपली सभ्यता, संस्कृती, धर्म, कला आणि योगासाठी जगप्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो. भारतात अनेक पुरातन मंदिरे आहेत ज्याठिकाणी भक्त मोठ्या उत्साहाने जातात आणि देवाला साकडं घालतात. त्यातच आता देशभरातील भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या काळात भारताला नवीन 5 भव्य मंदिर मिळणार आहेत. ही सर्व मंदिरे आकाराने तर … Read more

समुद्रकिनारी 34 वर्षांपूर्वीची बाटली अन बाटलीत सापडली ‘ती’ चिठ्ठी; तरुणीने सांगितला वेगळाच अनुभव

34 years old bottle

टाइम्स मराठी । कॅनडा येथील समुद्र किनाऱ्यावर एक अशी घटना घडली आहे. ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. येथील एका समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या एका महिलेला ३४ वर्षांपूर्वीची जुनी बॉटल सापडली. विशेष म्हणजे या बाटलीत एक चिठ्ठी देखील होती. चिट्टीत नेमकं काय होत हे पाहून तिलाही चांगलंच आश्चर्य वाटलं. ट्रुडी शॅटलर मॅककिनन असं या सदर महिलेचं नाव … Read more

उडत्या विमानाचा दरवाजा अचानक उघडला अन्….;Viral Video पाहून अंगावर येईल काटा

flying aeroplane door opened

Viral Video | गेल्या काही दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका हवेत उडणाऱ्या विमानाचा कार्गो दरवाजा अचानक उघडला असून या विमानातील पेसेंजर खूप घाबरल्याचे दिसत आहे. या पॅसेंजर पैकी एका व्यक्तिने हा व्हिडीओ बनवला आहे. चालू विमानात उघडलेला दरवाजा दाखवणारा हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. कुठे घडली … Read more

Good News!! मोबाईल, लॅपटॉप, TV झाला स्वस्त; इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण, 80% OFF?

Good News

टाइम्स मराठी टीम : तुम्ही यंदा दिवाळी मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बजेटचा विचार करण्याची गरज नाही. कारण काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. यामध्ये टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंचा समावेश असून यासह अनेक इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात सर्वच कंपन्यांचे, … Read more

Tata Tiago Ev चा बाजारात धुमाकूळ, खास करून महिलांची मोठी पसंती; फीचर्स अन् किंमत पहा

Tata Tiago Ev

Tata Tiago Ev । भारतीय बाजारपेठेत टाटा कंपनीच्या गाड्यांना नेहमीच चांगली मागणी असते. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीना वैतागून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची ही वाढती मागणी पाहून टाटानेही आपल्या 2 गाड्या टाटा नेक्सॉन आणि टाटा टियागो बाजारात आणल्या. त्यातील टाटा नेक्सॉन इव्हीच्या दमदार यशानंतर आता टाटा टियागो इव्हीला (Tata Tiago … Read more

Jio Recharge : जिओ कंपनीचा छोटू पॅक 75 रुपयात, स्वस्तात मस्त

Jio Recharge

Jio Recharge : जिओ रिलायन्स कंपनी सतत आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे प्लान आणत असते. जेणेकरून या प्लानचा वापर युजर्स करू शकतील. असाच एक प्लॅन आता लॉन्च करण्यात आलेला आहे. हा प्लॅन म्हणजेच छोटा पॅकेट बडा धमाका असणार आहे. जिओ कंपनीने लॉन्च केलेले हे प्लॅन सर्वात स्वस्त, कमी किंमतीत आहे. यात डेटा पॅक सह अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस … Read more

Virat Kohli Net Worth : विराट बनला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, संपत्ती पोहोचली 1000 कोटींच्या घरात

Virat Kohli Net Worth

Virat Kohli Net Worth : विराट कोहलीने आजवर क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. क्रिकेटच्या जगातील दादा माणूस म्हणून विराटकडे पाहिले जाते. या ना त्या कारणाने विराट नेहमीच चर्चेत असतो. अनुष्का शर्मासोबत लग्न झाल्यानंतर विराटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. विराट आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार विराटची एकूण संपत्ती 1000 कोटींच्या घरात … Read more