OnePlus 12 मोबाईल मार्केटमध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स
टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता चिनी मार्केट मध्ये OnePlus 12 हा मोबाईल नुकताच लाँच कऱण्यात आला आहे. काही दिवसांनी भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने हा … Read more