Bajaj Chetak EV चे 2 नवे व्हेरिएन्ट लाँच; पहा किंमत आणि फीचर्स
Bajaj Chetak EV : सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये बाजारात आणत आहेत. बजाज या प्रसिद्ध कंपनीने सुद्धा चेतकच्या रूपात इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली होती. आता कंपनीने चेतकचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या व्हेरिएंटचे नाव ‘चेतक अर्बन’ असं आहे. … Read more