Baseus CM10 इयर बड्स लॉन्च; सूर्यप्रकाशात सुद्धा होईल चार्ज

Baseus CM10 Ear Buds

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपनीचे Ear Buds उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला असे Ear Buds माहिती आहेत का? जे चार्ज करण्याची गरज नाही. होय असे इयरबड्स मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Baseus कंपनीने हे नवीन इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयर बर्ड्स चे नाव Baseus CM10 आहे. हा एक सिंगल इयर  इयरफोन असून  … Read more

Tesla Cybertruck ची डिलिव्हरी सुरु; लूक पाहूनच थक्क व्हाल

Tesla Cybertruck

Tesla Cybertruck : Tesla कंपनीने 2021 मध्ये  Cybertruck चे अनावरण केले होते. आता कंपनीने या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरु केली आहे. त्यानुसार कंपनीने उत्तर अमेरिकेमध्ये Tesla Cybertruck ची दहा लोकांना डिलिव्हरी केली आहे. टेस्ला कंपनीची ही भविष्यातील इलेक्ट्रिक कार असेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या इलेक्ट्रिक कार साठी  दोन लाख लोकांनी बुकिंग केलं … Read more

Microsoft ने Windows 11 डेस्कटॉप युजर साठी Live केले एनर्जी सेवर मोड टूल

Microsoft Energy Saver Mode

टाइम्स मराठी । Microsoft कंपनीने Windows 11 डेस्कटॉप युजरसाठी एक एनर्जी सेवर मोड जारी केला आहे. या टूलच्या मदतीने युजर विजेची बचत करू शकतात. यासोबतच बॅटरी लाईफ देखील एक्सटेंड करू शकतात. हे नवीन टूल Windows 11 मध्ये पूर्वीपासून  उपलब्ध असलेले बॅटरी सेव्हर हे ऑप्शन एक्सटेंड आणि बॅटरी एन्हान्स करण्याचे काम करते. जाणून घेऊया या एनर्जी … Read more

OnePlus 12 या तारखेला होणार लाँच; वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार

OnePlus 12

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड चे मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता लवकरच OnePlus नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीची 11 सिरीज उपलब्ध आहे. आता OnePlus 12  हा मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च होईल. 5 डिसेंबरला कंपनी हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये … Read more

2024 मध्ये लाँच होणार Mahindra KUV 200; देईल एवढे मायलेज

Mahindra KUV 200

टाइम्स मराठी । Mahindra Motors कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये SUV लॉन्च करत असते. आता भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा मोटर्स लवकरच 5 सीटर SUV लॉन्च करणार आहे. Mahindra KUV 200 असे या SUV चे नाव आहे. सध्या तरी महिंद्रा कंपनीकडे पाच सीटर XUV मध्ये फक्त XUV 300 आहे. Mahindra KUV 200 ही अपकमिंग एसयूव्ही 2024-25 … Read more

H’ness CB350 आणि CB350RS गाड्यांमध्ये प्रॉब्लेम?? कंपनीने मागवल्या परत

H'ness CB350 and CB350RS

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत Honda कंपनीच्या टू व्हीलर आणि स्कूटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता होंडा कंपनीने H’ness CB350 आणि CB350RS या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवल्या आहेत. कारण या बाईक्समध्ये टेक्निकल समस्या उद्भवत असून या अडचणी दूर करण्यासाठी कंपनी या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवत आहे. यासोबतच कंपनीकडून ग्राहकांना काही टिप्स देखील देण्यात येत आहेत. … Read more

Deepfake बाबत Google करणार कारवाई; युट्युबर्सला AI वापराबाबत द्यावी लागेल माहिती

Deep fake Photo

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढताना दिसून येत  आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्देश लागू करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून Deepfake हा प्रकार मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. या Deepfake चा सामना बऱ्याच एक्ट्रेसला देखील करावा लागला.  यामुळे आता भारत सरकारने ठोस नियम तयार केले असून यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना … Read more

Cars Launched In December : डिसेंबर महिन्यात लॉन्च होतील ‘या’ 3 नवीन कार

Cars Launched In December

Cars Launched In December : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच कार, टू व्हीलर स्कूटर पेट्रोल डिझेल वाहन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होत असतात. यंदा देखील बऱ्यापैकी प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले होते. आता 2023  हे वर्ष संपण्यापूर्वी  डिसेंबर महिन्यात आणखीन ३ कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये सुपरकार लेम्बोर्गिनी चा देखील समावेश होतो. एवढेच नाही तर Tata Punch EV, Kia Sonet … Read more

Maruti Jimny Thunder Edition : Maruti ने लाँच केलं Jimny चे Special Edition; पहा किंमत

Maruti Jimny Thunder Edition

Maruti Jimny Thunder Edition : मारुती सुझुकीने ऑफरोड SUV Jimny चे नवीन लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या  लिमिटेड एडिशनचे नाव मारुती जिम्नी थंडर एडिशन आहे. हे लिमिटेड एडिशन जेटा आणि अल्फा या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या एडिशन ची किंमत 10.74 लाख रुपये ते 14.5 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये कंपनीने बरेच … Read more

KTM ने आणली 1390 Super Duke R बाईक; जाणून घ्या फीचर्स

KTM 1390 Super Duke R Bike

टाइम्स मराठी । KTM बाईक भारतीय मार्केटमध्ये तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता केटीएम कंपनीने 2024 KTM 1390 Super Duke R चे अनावरण केले आहे. कंपनीने या बाईक मध्ये डिझाईन सोबतच बरेच बदल केले आहे. ही KTM कंपनीची नवीन स्ट्रीट नेकेड बाईक असून यामध्ये बरेच अपडेट दिसून येतील. KTM कंपनीची ही नवीन बाईक जानेवारी … Read more