भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा

BJP Menifesto

टाइम्स मराठी । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा विचार करून भाजपने हा जाहीरनामा (BJP Menifesto) सादर केलेला आहे. यामध्ये गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची हमी देखील त्यांनी दिलेली आहे. आता या जाहीरनामात नक्की कोणत्या घोषणा केलेल्या आहेत? … Read more

महाविकास आघाडीकडे उलेमांच्या धक्कादायक मागण्या ? मुस्लिम वोटसाठी सामान्यांची गळचेपी ?

MAHAVIKAS AGHADI

राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वादळ जोरदार घुमत आहे. अशातच प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखतो आहे. मुख्य लढत असलेल्या काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच मुस्लिमांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य देणारी भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आणि त्याचा मोठा फटका हिंदूंसह अन्य धर्मियांना बसला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो आहे. … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये; महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, … Read more

छत्रपतींच्या घराण्यातील सुनेचा अपमान; सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार

satej patil

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. मात्र त्याआधी कोल्हापूर उत्तर मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का मिळाला. छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा अपमान करणारे आहे. सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशा … Read more

लाडक्या बहिणींमुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार ?

LADKI BAHIN YOJANA (3)

टाइम्स मराठी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुसाट आहे.. दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने महिलावर्ग सुद्धा खुश आहे. या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी महिलांना फायदा झालेला आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरात गाजली तसेच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अनेक हेडलाईन देखील तयार झाल्या आहेत. आणि आता हीच योजना आगामी विधानसभा … Read more

जागावाटपात महाविकास आघाडीचा सावळागोंधळ…. अनेक ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार

MAHAVIKAS AGHADI

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. जागा वाटप देखील झालेले आहे. आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख देखील आली आहे. परंतु यावेळी राज्यातील राजकारणात काही वेगळ्याच गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली महाविकास आघाडी कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना देखील या … Read more

आरक्षण संपवणार हे राहुल गांधींचं मत चुकीचं नाही; पटोलेंच्या विधानाने संतप्त प्रतिक्रिया

rahul gandhi nana patole

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने कोणतीही स्पष्ट अशी भूमिका न घेता मौन बाळगणं पसंद केलं. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा … Read more

विरोधकांनी नवनवीन डाव टाकले, तरीही “लाडकी बहीण” योजना” लोकप्रियच

Ladki Bahin Yojana (2)

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

विधानसभेत महाविकास आघाडी मुस्लिम कार्ड खेळणार?

Maha Vikas Aghadi

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं दिसत आहे. राज्यात कोणत्याही वेळेला विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होऊ शकते अशी स्थिती आहे. अशातच आपलं मतांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राजकीय रणनीतींना वेग आला आहे. जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण आणि लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानाचा पॅटर्न लक्षात घेऊन महाविकास आघाडीने धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम … Read more

खडकवासल्यात राजकीय भूकंप होणार? शरद पवार गटाचा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

sharad pawar (1)

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जोरदार इनकमिंग सुरु असताना खडकवासल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक सचिन दोडके मात्र भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. याला कारण ठरलंय सचिन दोडके यांनी संघाच्या पथसंचलनाचे केलेले स्वागत. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना … Read more