Rashifal : या ‘2’ राशींवर भगवान शंकर होतात लवकर प्रसन्न! आयुष्यभर होतो लाभ, जाणून घ्या

टाइम्स मराठी टीम । सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे भगवान शंकर यांचे विविध नावे असून विविध रूपे देखील आहे. लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणून शंकराची ओळख आहे. भगवान शंकराची कृपा असलेल्या या तीन राशी तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया 12 पैकी 3 राशी ज्यावर भगवान शंकरांचा प्रभाव जास्त असतो.

   

ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाचा वाईट प्रभाव असतो त्यांनी सोमवारी शिवलिंगावर पाणी वाहायला पाहिजे असं मानल्या जातं. 12 राशींमधली एक म्हणजे मेष राशी. या राशीच्या लोकांवर भगवान शंकरांची कृपा असते. त्यांना लवकर धन संपत्ती आणि वैभव प्राप्त होतं. मेष राशीच्या लोकांनी दर सोमवारी महादेवावर पाणी अर्पण करा.

मेष रास

मेष राशींच्या लोकांवर खास कृपा असल्यामुळे भगवान शंकर त्यांच्या वर लवकर प्रसन्न होतात. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात प्रचंड लाभ होतो. असं मानलं जातं की मेष राशीच्या लोकांना कठोर तपश्चर्या किंवा उपासने शिवाय शिवाचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सावन शिवलिंगाला जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय चा जप करा. शंकर महादेवाच्या कृपेने तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या नोकरीत कधीही अडचणी येणार नाही.

कुंभ रास

शनिदेव हे देखील याच राशीमध्ये येतात. तरीही या राशीवर भगवान शिव शंकरांचा आशीर्वाद आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांची राशी ही कुंभ आहे पण त्यांना कोणत्या देवतेने आशीर्वाद दिला आहे माहित नसते. त्यामुळे या राशीचे लोक खास आशीर्वादासाठी पात्र ठरत नाही.