तब्बल 34 हजार रुपये डिस्काउंट! स्वस्तात मिळतायत 55 इंचाचे हे 5 ब्रँडेड Smart TV, पहा लिस्ट

टाईम्स मराठी टीम । सध्या महागाई मुळे बरेच जण बजेट मध्ये बसेल अशा वस्तू शोधत असतात. ज्यामुळे कमी खर्चात जास्त उपयोगी वस्तू खरेदी करू शकू. जर तुम्हाला कमी खर्चात स्मार्ट टीव्ही हवा असेल तर ही बातमी तुम्हाला वाचावीच लागेल. तुम्हाला 30 हजार पेक्षा कमी दरात ब्रँडेड टीव्ही मिळू शकतो. त्यामध्ये कार्बन, वेस्टिंगहाऊस, कोडक यासारखे ब्रँडेड टीव्ही 4k डिस्प्ले सोबत मिळू शकतात. एवढंच नाही तर नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, G5, ऑक्सिजन प्ले , इरोज नाउ आणि हॉटस्टार यासारखे अँप देखील या टीव्ही मध्ये उपलब्ध आहे.

   

Westinghouse 4k Ultra HD Smart Certified Android LED TV

या स्मार्ट टीव्हीची किंमत 44 हजार 999 एवढी असून ऍमेझॉन वर ऑनलाईन ही टीव्ही 27 हजार 999 या किंमतीत मिळत आहे. म्हणजेच 17 हजार रुपये तुमचे वाचू शकतात. एवढंच नाही तर बँक ऑफर्स नुसार तुम्हाला ही टीव्ही अजूनच कमी किंमतीत मिळू शकते. यामध्ये 55 इंच 4k डिस्प्ले आणि 40W चा साउंड, यासोबतच नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, G5, ऑक्सिजन प्ले , इरोज नाउ आणि हॉटस्टार यासारखे अँप देखील या टीव्ही मध्ये देण्यात आलेले आहे.
या टीव्हीत 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट मिळत आहे. यासोबतच गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट सुद्धा उपलब्ध आहे.

Westinghouse Quantum Series 4k Ultra HD Smart Certified Android LED TV

या टीव्ही ची किंमत 54 हजार 999 रुपये आहे. पण अमेझॉन वर ही टीव्ही फक्त 28 हजार 999 रुपयांना मिळत आहे. म्हणजे एकूण 26 हजार रुपयांचा फायदा होत आहे. यासोबतच जर तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर चा लाभ घेतला, तर त्याही पेक्षा कमी किंमतीत हा टीव्ही तुम्हाला मिळू शकतो. या टीव्ही मध्ये 55 इंच 4k डिस्प्ले सोबतच 40W आणि 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट मिळत आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, G5, ऑक्सिजन प्ले , इरोज नाउ आणि हॉटस्टार यासारखे अँप आणि गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट देखील मिळत आहे.

Kodak बेझेल – Less Design Series 4k Ultra HD Smart Android LED TV

या टीव्ही ची किंमत 46 हजार 999 रुपये आहे. ऍमेझॉन वर ही टीव्ही तुम्हाला 29 हजार 499 मध्ये मिळू शकते. म्हणजे एकूण 17हजार 500 रुपयांची सूट यामध्ये तुम्हाला देण्यात येत आहे. यासोबतच जर तुम्ही यासोबतच जर तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर चा लाभ घेतला, तर त्याही पेक्षा कमी किंमतीत हा टीव्ही तुम्हाला मिळू शकतो. या टीव्ही मध्ये 55 इंच 4k डिस्प्ले सोबतच 40 W आणि 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट मिळत आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, G5, ऑक्सिजन प्ले , इरोज नाउ आणि हॉटस्टार यासारखे अँप आणि गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट देखील मिळत आहे.

Karbonn Karnival Series 4k Ultra HD Smart Android IPS LED TV

या टीव्हीची किंमत 56 हजार 790 रुपये असून ऍमेझॉन वर 29 हजार 990 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच तुम्ही 26 हजार 800 रुपये वाचवू शकतात. एवढंच नाही तर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर मुळे देखील तुमचे आणखी पैसे वाचतील. 55 इंच 4k डिस्प्ले सोबतच 20 W आणि 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट मिळत आहे. नेटफ्लिक्स, यु ट्यूब, प्राईम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार यासारखे अँप आणि गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट देखील मिळत आहे.

Nu Premium Series 4k Ultra HD WebOS Smart TV

या टीव्ही ची किंमत 63 हजार 999 एवढी असून अमेझॉन वर ही तुम्हाला 29 हजार 990 रुपयांना मिळू शकते म्हणजे तुमचे यात 34 हजार 009 रुपये वाचू शकतात. यासोबतच जर तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर वापरली तर अजून लाभ तुम्हाला मिळू शकतो. 55 इंच 4k डिस्प्ले सोबतच 20 W आणि 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट मिळत आहे. नेटफ्लिक्स, यु ट्यूब, प्राईम व्हिडीओ, जी5, सोनी लिव, हॉटस्टार यासारखे अनेक अँप आणि गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट देखील मिळत आहे. यांचबरोबर ही टीव्ही वेब os वर देखील काम करते.