Smart TV Under 8000 : अवघ्या 8 हजारांत खरेदी करा ‘हा’ 32 इंचाचा TV; मिळतायत दमदार फीचर्स

Smart TV Under 8000 । आजकाल स्मार्ट टीव्ही घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपनी देखील नवीन नवीन टीव्ही लॉन्च करत असतात. भारतामध्ये असे बरेच सारे लोक आहेत जे अजूनही ट्रॅडिशनल टीव्हीज वापरतात. यासोबतच अमेझॉन यासारख्या ऑनलाइन शॉपिंग अँप वर आज-काल स्मार्ट टीव्ही कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असतो. अमेझॉन वर येणाऱ्या सेलमध्ये या टीव्ही तर प्रचंड कमी किमतीत मिळतात. आता तुम्ही देखील टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट 10,000 रुपये एवढे असेल तर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षाही कमी किमती टीव्ही घरी घेऊन येऊ शकतात. चला हे कोणकोणते टीव्ही आहेत ते आपण जाणून घेऊया.

   

KODAK 32 insult special edition series HD ready smart LED TV– (Smart TV Under 8000)

कोडक कंपनीच्या स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये 32 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन 370 पेक्षा रिसोल्युशन प्रदान करते. त्याचबरोबर 60 हर्टज रिफ्रेश रेटसह ही स्क्रिन देण्यात आली उपलब्ध आहे. या स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये प्राईम व्हिडिओ, झी फाईव, युट्युब, सोनी लाईव्ह यासारखे ॲप्स देण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही सोबत येणाऱ्या रिमोट मध्ये youtube साठी स्पेशल बटन देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन

कोडक कंपनीच्या या स्मार्ट टीव्ही मध्ये 0.5 जीबी रॅम आणि चार जीबी इनबील्ड स्टोरेज देण्यात आले आहे. हा टीव्ही Linux ऑपरेटिंग सिस्टीम सह उपलब्ध आहे. यामध्ये 450 GPU ग्राफिक्स उपलब्ध असून 30W ऑडिओ आउटपुट देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या स्मार्ट टीव्ही मध्ये 3HDMI आणि 2USB पोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच हा स्मार्ट टीव्ही MLogic क्वाड कोर प्रोसेसर सह उपलब्ध करण्यात आलेला असून Mira cast ला सपोर्ट करतो.

किंमत

तुम्ही कोडक कंपनीचा 32 इंच चा स्पेशल एडिशन असलेला स्मार्ट एलईडी टीव्ही (Smart TV Under 8000) खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला ॲमेझॉन इंडिया वरून 8499 मध्ये ही स्मार्ट टीव्ही खरेदी करता येऊ शकते. यासोबतच कंपनीने या टीव्हीवर बँक ऑफर नुसार सूट देखील दिली आहे.

VW 80 32 inches Linux series frameless HD ready smart LED TV

स्पेसिफिकेशन

VW या कंपनीच्या एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये 32 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन 1366×768 पिक्सेल रिझोल्युशन आणि 60 हर्टज रिफ्रेश रेट प्रदान करते. या स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये 178° व्ह्यूइंग अँगल स्क्रीन एक्सपिरीयन्स उपलब्ध असून यात 20W साउंड आऊटपुट देण्यात आले आहे. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही मध्ये मीरा कास्ट सपोर्ट करण्यात आलेला आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये वाय-फाय, 2HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट यासारखे फीचर्स देखील उपलब्ध आहे.

किंमत

जर तुम्हाला VW कंपनीची ही एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करायची असेल तर तुम्ही अमेझॉन वरून 7999 मध्ये खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफरनुसार डिस्काउंट देखील देण्यात आले आहे.