Coolpad Grand View Y60 : स्वस्तात लाँच झाला 8GB रॅमवाला मोबाईल; बाजारात घालणार धुमाकूळ

Coolpad Grand View Y60

Coolpad Grand View Y60 । चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Coolpad ने नुकताच आपला नवा मोबाईल Coolpad Grand View Y60 लाँच केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परडवेल अशा किमतीत कंपनी हा मोबाईल बाजारात आणला आहे. तुम्हाला या मोबाईल मध्ये 5000mAh ची बॅटरी, ५० मेगापिक्सल कॅमेरा यांसारखे बरेच फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Coolpad च्या मोबाईल … Read more

POCO M6 5G : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालाय POCO चा 5G मोबाईल

POCO M6 5G mobile

POCO M6 5G । भारतात मोबाईल खरेदीचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण सातत्याने नवनवीन मोबाईल विकत घेत असतात. सध्याचे जग हे 5G चे आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या आपले मोबाईल 5G मध्ये आणत आहेत. तुम्ही सुद्धा नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनबाबत तुम्हाला … Read more

Realme C67 5G : Realme ने लाँच केला C67 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Realme C67 5G mobile launch

Realme C67 5G : Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme C67 5G मोबाईल लॉन्च केला आहे. हा Realme C सीरीज चा पहिला 5G सपोर्ट मध्ये उपलब्ध असलेला स्मार्टफोन आहे. कंपनीने लॉन्च केलेला हा नवीन स्मार्टफोन डार्क पर्पल आणि सनी ऑसिस या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून या मोबाईल मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच आयफोनच्या … Read more

Redmi 13R 5G मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही…

Redmi 13R 5G

टाइम्स मराठी । Redmi कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात  REDMI 13C 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा 5G कनेक्टिव्हिटी सह बजेट फ्रेंडली स्मार्टफोन होता. आता कंपनीने चिनी मार्केटमध्ये Redmi 13R 5G हा मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये देण्यात आलेले फीचर्स REDMI 13C 5G प्रमाणेच आहेत. कंपनीने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन  5G कनेक्टिव्हिटी सह उपलब्ध … Read more

Lava Blaze 2 5G : Lava ने लाँच केला स्वस्तात मस्त 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Lava Blaze 2 5G

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये LAVA या ब्रँडचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातच आता कंपनीने आणखीन एक मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीने  Lava Blaze 2 हा 4G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने हाच मोबाईल 5G मध्ये आणला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन उपलब्ध केले असून दोन स्टोरेज व्हेरियंट यामध्ये … Read more

Vivo Y200 5G भारतात लाँच; 64 MP कॅमेरा, किंमत किती?

Vivo Y200 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कॅमेरा फीचर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन लॉन्च करत असते. आताही सणासुदीच्या काळात Vivo ने भारतीय बाजारपेठेमध्ये Vivo Y200 5G हा नवा मोबाईल लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी साठी 64 MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. चला आज आपण या मोबाईल बद्दल सविस्तर माहिती जाणून … Read more

Doogee V30 Pro : कधीही न फुटणारा Mobile लाँच; जमिनीवर पडला तरी नो टेन्शन!!

Doogee V30 Pro

टाइम्स मराठी । भारतात मोबाईलच वेड खूपच आहे. त्यामुळे अनेक कंपन्या सातत्याने नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आताही बाजारात असा एक मोबाईल आला आहे जो तुम्ही कितीही उंचावरून जमिनीवर फेकला तरी तुटणार नाही. DOOGEE कंपनीने बनवलेल्या या स्मार्टफोनचे नाव Doogee V30 Pro असे आहे. आज आपण या मजबूत आणि दणकट मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन … Read more

Vivo Y200 5G 23 ऑक्टोबरला लाँच होणार; जाणून घ्या फिचर्स

Vivo Y200 5G

टाइम्स मराठी । Vivo चे मोबाईल ग्राहकांना चांगलेच पसंत पडतात. भारतात या मोबाईलचे ग्राहकही जास्त आहेत. आता लवकरच Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Vivo Y200 5G असे या मोबाईलचे नाव आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या रिलीज डेट बद्दल आणि या मोबाईलचे डिझाईन,  कलर ऑप्शनचा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 23 ऑक्टोबरला … Read more

Nokia G42 5G : Nokia ने लाँच केला 16 GB रॅम वाला Mobile; किंमतही तुम्हाला परवडणारी

Nokia G42 5G

टाइम्स मराठी । HDM Global या Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दमदार स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G असं या मोबाईलचे नाव असून कंपनीने यात तब्बल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या … Read more

Amazon Great Indian Festival Sale : 11000 पेक्षा कमी किमतीत मिळतोय Nokia चा Mobile; फीचर्सही आहेत जबरदस्त

Amazon Great Indian Festival Sale Nokia G42 5G

टाइम्स मराठी । भारतात सध्या सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी ८ ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूवर तुम्हाला बंपर सूट मिळत आहे आणि ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी यानिमित्ताने मिळत आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, … Read more