आधारकार्ड वरील जन्मतारीख चूकलीय? अशा प्रकारे करा दुरुस्त
टाइम्स मराठी । आज काल ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. आधार कार्ड शिवाय कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही. या आधार कार्डच्या माध्यमातूनच आपण सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी देखील आधार कार्डची गरज पडते. या आधार कार्डच्या माध्यमातून कार्डधारकांची बायोमेट्रिक आणि जनसांख्यिकीय माहिती मिळते. बऱ्याच व्यक्तींच्या … Read more