Chanakya Niti For Money : कंगाल व्हायचं नसेल तर चाणक्यांच्या या नीतीचे पालन कराच
Chanakya Niti For Money । आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले संग्रह अत्यंत प्रसिद्ध आहेत. विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला. या संकटांचा सामना करत असताना त्यांनी खचून न जाता यशाचे शिखर गाठले. आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्र या संग्रहामध्ये त्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल सांगितलं. … Read more