कोणतेही काम करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्यावी; पहा काय सांगते चाणक्यनीती
टाइम्स मराठी । विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचे चाणक्य नीति ही आयुष्यात प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य हे राजनीति शास्त्रज्ञ, महान अर्थशास्त्रज्ञ, कौटिल्य म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या संग्रहांपैकी राजनीति अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र हे प्रमुख संग्रह सर्वांच्या ओळखीतील आहे. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर … Read more