Chanakya Niti : ‘या’ व्यक्तींपासून रहा सावधान; कोणालाही देऊ शकतात धोका
टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या संग्रहामधून आपण यशस्वी होण्यासाठी काही नीती आचरणात आणत असतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीति (Chanakya Niti) मध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे योग्य आहे हे देखील चाणक्य सांगतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनावर देखील आचार्य चाणक्य यांनी भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्तीला … Read more