Amazon ने लॉन्च केले AI Chatbot; करेल वेगवेगळ्या प्रकारचे काम
टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 2022 मध्ये ChatGPT लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर गुगल कंपन्यांसोबतच IT कंपन्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करणे सुरू केले. आर्टिफिशल इंटेलिजंटच्या माध्यमातून सर्व कामे सोपे होत असल्यामुळे सर्व कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर आपल्या एप्लीकेशन मध्ये करत आहेत. यासोबतच बऱ्याच … Read more