ChatGPT ने निवडली ऑल टाइम Asia Cup XI; सचिन- जयसूर्यासह ‘या’ दिग्गजांचा समावेश

ChatGPT Asia Cup (1)

टाइम्स मराठी । एशिया कप 2023 (Asia Cup 2023) टूर्नामेंट लवकरच होणार आहे. सर्व ठिकाणी एशिया कप पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजंट वर काम करत असलेल्या ChatGPT ला ऑल टाइम एशिया कप ची टीम निवडण्यासाठी सांगितले असता ChatGPT ने जबरदस्त संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४ भारतीय खेळाडूंचा … Read more

AI ने घडविला महादेवांच्या तांडवाचा अद्भुत अनुभव; Video पाहून व्हाल थक्क

shiv tandav AI

टाइम्स मराठी । AI मध्ये वेगाने होत चाललेला विकास आधुनिक तंत्रज्ञानासाठी फायदेशीर ठरत आहे. AI आता सर्वच अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे, या नविन गोष्टींना लोकांकडून देखील तितकाच प्रतिसाद दिला जात आहे. सध्या 17 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाल्यामुळे भाविकांनी शंकर महादेवाची पुजा अर्चा तसेच श्रावण विधी करण्यास सुरुवात केली आहे. अशा … Read more

Google Grammar Check : गुगल सर्चने आणले नवीन फिचर, आता चुकलेली वाक्यरचना सुधारता येणार

Google Grammar Check

टाइम्स मराठी (Google Grammar Check)। आजकाल सोशल मीडिया एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. त्याच प्रकारे आता गुगल सर्च इंजिनने देखील एक खास नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून आता वाक्यांची व्याकरणाची अचूकता समजू शकेल. या फिचरचं नाव ग्रामर चेक फिचर असं आहे . युजरचा अनुभव वाढवण्यासाठी हे फिचर लॉन्च करण्यात आले … Read more

आता AI च्या मदतीने Tinder App वर पार्टनर शोधणं होणार सोप्प ; कसं ते पहा

Tinder App AI

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा (Artificial Intelligence) वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. त्यातच आता ऑनलाइन डेटिंग ॲप टिंडर ने (Tinder) देखील बाजी मारली आहे. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून टिंडर वर पार्टनर शोधण्यासाठी मदत होणार … Read more

AI मुळे स्वप्नातला जोडीदार मिळणे होणार शक्य; डिजिटल पार्टनर करणार तुमच्या सर्व इच्छा पुर्ण

AI

प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते की त्याला त्याच्या स्वप्नातला जोडीदार मिळाला. परंतु अनेकांचा याबाबतीत अपेक्षा भंग पावतो. मात्र आता इथून पुढे AIच्या तंत्रज्ञानामुळे स्वप्नातला जोडीदार प्रत्यक्षात मिळवणे सहज सोपे होणार आहे. AI च्या मदतीने आपल्याला स्वप्नातील जोडीदार डिझाइन करता येणार आहे. कारण की, AI ने आता आपल्याला परफेक्ट पार्टनर मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. यासाठी एआयकडून … Read more

ChatGPT मुळे नोकऱ्यांवर गदा येणार? AI CEO च्या उत्तराने तुमच्याही पोटात गोळा येईल

AI CEO

टाइम्स मराठी । नुकतेच भारतात AI चे Chatgpt ॲप लॉन्च करण्यात आले आहे. आता इथून पुढे Chatgptॲप अँड्रॉइड फोन मध्ये सहजरित्या वापरता येणार आहे. या ॲपद्वारे सर्व जूना डेटा ही सेव्ह केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, AI मुळे मनुष्यबळ ही कमी वापरले जाऊ शकते. त्यामुळेच AIच्या येण्याने मार्केट मध्ये लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात का? हा … Read more

आता रस्ते अपघाताला बसणार आळा; Indian Army ने बनवलं AI आधारित खास डिव्हाईस

Indian Army accident prevent system device

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. अशातच आता रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन आर्मीने एक आर्टिफिशियल इंटेलिजंटवर आधारित डिवाइस डेव्हलप केलं आहे. ज्याचा … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more

SIM Card संदर्भात सरकार उचलणार मोठं पाऊल; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SIM Card

टाइम्स मराठी । ऑनलाइन पद्धतीने फ्रॉड करणे हे सर्वांसाठी अत्यंत धोक्याचं असून यामध्ये सिम कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. बऱ्याच जणांकडे दहा पेक्षाही जास्त सिम कार्ड उपलब्ध असतात. ज्याचा वापर चुकीच्या पद्धतीने देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे सिम कार्डची संख्या रोखण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे. ज्यामुळे फ्रॉड होण्यापासून बचाव होईल आणि सिम कार्डची … Read more