प्रदूषणापासून वाचण्यासाठी खरेदी करा ‘या’ कंपनीचे Air Purifier; हवा शुद्ध करण्यास होते मदत
टाइम्स मराठी । सध्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्ली- मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रदूषणाच्या बाबतीत वाईट परिस्थिती असून आता मुंबईमध्ये देखील प्रदूषण दिसत आहे. वायु प्रदूषणामुळे हवेत जास्त प्रमाणामध्ये विषारी गॅस, हानिकारक कण उपलब्ध असतात. यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासोबतच श्वासांच्या संबंधित रोग देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील या प्रदूषणामुळे त्रस्त असाल किंवा तुम्हाला … Read more