यंदाच्या AIFF मध्ये जागतिक सिनेमे का व कोणते पाहावे?

ajantha verul AIFF

दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारीदरम्यान प्रोझोन मॉल पीव्हीआर-आयनॉक्स छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यातील सिनेरसिक नववर्षाची सुरुवात दर्जेदार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहून करतात. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही. वर्षागणिक अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकाधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. यंदाच्या महोत्सवात दाखविली जाणाऱ्या चित्रपटांची नावे पाहिली तर … Read more

10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजन

ajantha verul

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. १५ ते रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा … Read more

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर

SAI PARANJPE

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार … Read more