OMG!! परग्रहवासी अन वैमानिक यांच्यात अशी झाली झटापट, पायलटने सांगितला थरारक अनुभव

UFO

टाइम्स मराठी टीम । तूम्ही एलियन आणि UFO बद्दल ऐकले असेल. खरच एलियन आहे का हे आपल्याला विचारल्यावर सांगता येऊ शकत नाही. मात्र अंतराळ खूप मोठे आहे अन त्यामध्ये पृथ्वीसारखा एखादा ग्रह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैज्ञानिकांच्या मते यूफो म्हणजेच परग्रहवासी अस्तित्वात आहेत फक्त आपल्याला त्यांचा शोध लागलेला नाही. वैज्ञानिकांची मोठी टीम यावर काम … Read more