Amazon ने लॉन्च केले AI Chatbot; करेल वेगवेगळ्या प्रकारचे काम  

Amazon AI Chatbot

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 2022 मध्ये ChatGPT लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर  गुगल कंपन्यांसोबतच IT कंपन्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करणे सुरू केले. आर्टिफिशल इंटेलिजंटच्या माध्यमातून सर्व कामे सोपे होत असल्यामुळे सर्व कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर आपल्या एप्लीकेशन मध्ये करत आहेत. यासोबतच बऱ्याच … Read more

Amazon वर सुरू आहे बंपर ऑफर!! 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय ब्रँडेड Mobile

Realme Narzo N53

टाइम्स मराठी । अमेझॉन या ई-कॉमर्स  शॉपिंग ॲपवर  वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत असतात. या ऑफरचा लाभ घेत ग्राहक वेगवेगळे प्रोडक्ट्स कमी किमतीमध्ये खरेदी करतात. त्याचबरोबर बेस्ट ऑफरच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ब्रँडेड स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात. तुम्ही देखील ब्रँडेड मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु बजेट मुळे शक्य होत नसेल … Read more

Amazon च्या सेलमध्ये ‘या’ Ring Light वर बंपर डिस्काउंट

Ring Light

टाइम्स मराठी । आज- काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. बरेच युजर्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज आणि वेळच्या माध्यमातून कंटेंट पोस्ट करत असतात. आणि यातून पैसे कमवतात. youtube आणि instagram वर  रिल्स आणि व्हिडिओ  बनवणाऱ्या युजर साठी सर्वात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट म्हणजे रिंग लाईट असते. रिंग लाईट हा व्हिडिओ किंवा रिल्स बनवताना … Read more

Amazon Great Indian Festival Sale : 11000 पेक्षा कमी किमतीत मिळतोय Nokia चा Mobile; फीचर्सही आहेत जबरदस्त

Amazon Great Indian Festival Sale Nokia G42 5G

टाइम्स मराठी । भारतात सध्या सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी ८ ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूवर तुम्हाला बंपर सूट मिळत आहे आणि ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी यानिमित्ताने मिळत आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, … Read more

सॅटेलाइट इंटरनेट सुविधा देण्यासाठी Amazon ने घेतली उडी; मस्क यांच्या स्टारलिंकला देणार टक्कर

Amazon Satellite Launch

टाइम्स मराठी । हे डिजिटल युग असून आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होत असते. यासाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या आपल्याला सुविधा उपलब्ध करून देत असतात. आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितलं होतं. … Read more

Amazon Great Indian Festival सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु

Amazon Great Indian Festival

Amazon Great Indian Festival । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲमेझॉन ओळखले जाते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून ॲमेझॉन वेगवेगळे सेल आणत असत. आताही ८ ऑक्टोबरपासून Amazon Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. या सेलच्या माध्यमातून तब्बल 25000 पेक्षा जास्त वस्तूंवर तुम्हाला आकर्षक असा डिस्काउंट देण्यात येणार आहे. … Read more

Amazon Great Indian Festival 2023 : ‘या’ वस्तूंवर मिळणार बंपर सूट; खरेदीची संधी सोडू नका

Amazon Great Indian Festival 2023

Amazon Great Indian Festival 2023 । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. ग्राहकांना कमी पैशात घरबसल्या वस्तू किंवा कोणतीही गोष्ट देण्याचा Amazon चा प्रयत्न असतो. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच आता Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे. Amazon Great Indian Festival 2023 सेल हा येत्या ऑक्टोबरच्या च्या पहिल्या आठवड्या … Read more

Jio Bharat Phone आता अमेझॉनवर उपलब्ध; फक्त 999 रुपये लागतील मोजावे

Jio Bharat Phone

टाइम्स मराठी | 2G मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिओ रिलायन्स कंपनीने नुकताच जिओ भारत 4G मोबाईल लाँच केला. हा सर्वसामान्यांना परवडणारा जिओ 4G स्मार्टफोन असून याची किंमत 999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स जिओ सिंगल ब्रँड आणि थर्ड पार्टी मल्टी ब्रँड डिटेल स्टोअर्स वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता … Read more

Amazon ची बंपर ऑफर! महागडे स्मार्टफोन मिळणार स्वस्तात; iPhone, Samsung Galaxy वर मोठा Discount

Amazon Prime Day Sale (1)

टाइम्स मराठी । एक महागातला स्मार्टफोन आपल्या जवळ असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र सर्वसामान्य माणसाला हे महागडे फोन दुकानात जाऊन घेणे परवडणारे नसते. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक बंपर सेल आणला आहे. येत्या १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान अ‍ॅमेझॉन प्रामई डे सेलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महागडे … Read more

Amazon वर बंपर सेल; अनेक वस्तूंवर मिळणार मोठा Discount

Amazon Prime Day Sale

टाईम्स मराठी । प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनच्या प्राईम डे सेल ची सुरुवात 15 जुलैपासून होत आहे. हा सेल २ दिवस सुरू राहणार असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर भरगोस सवलत देण्यात येणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या बँक ऑफर, डिस्काउंटदेखील ग्राहकांना देण्यात येणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, अप्लायन्सेज, होम, किचन, फर्निचर, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट … Read more