Amazon Flipkart Sale : मोबाईलचं नव्हे तर Amazon- Flipkart सेलमध्ये ‘या’ वस्तूंवर सुद्धा बंपर सूट

Amazon Flipkart Sale

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी सेल (Amazon Flipkart Sale) आणला आहे. ८ ऑक्टोबर पासून हा सेल सुरु झाला असून 16 ऑक्टोंबर पर्यत असणार आहे. त्यामुळे स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना आहे. या सेलमध्ये मोबाईल … Read more