ओळख लपवून महिलेशी लग्न केल्यास 10 वर्षांची जेल; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये
टाइम्स मराठी । लव जिहाद या संदर्भात बऱ्याच राज्यांमध्ये कायद्यांचा अभ्यास सुरू आहे. यासोबतच भारतात देखील अशा प्रकारचा कायदा लागू होईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. त्यानुसार आता सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंग्रजांनी आणलेल्या दशकांपेक्षा जुना भारतीय दंड संहिता IPC बदलण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता BNS हे महत्त्वाचं विधेयक आणलं आहे. या … Read more