Apple ‘या’ तारखेपर्यंत लाँच करणार फोल्डेबल iPhone

apple foldable iphone

टाइम्स मराठी । मागील वर्षभरापासून अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल मोबाईल बाजारात आणले आहेत. दिसायला आकर्षक असणाऱ्या या स्मार्टफोनचे वेड ग्राहकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तस पाहिले तर फोल्डेबल मोबाईलच्या किमती इतर मोबाईलच्या तुलनेत महाग असलं तरी त्याची मागणी वाढतच चालली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड Apple सुद्धा आता फोल्डेबल … Read more

2024 साठी Apple चा मोठा प्लॅन; M3 चिपसेटसह ”हे 4 मॉडेल लॉन्च करण्याची योजना

Apple Plans for 2024

टाइम्स मराठी । Apple कंपनी लवकरच नविन M3 चिपसेटने सुसज्ज असलेले मॅकबुक मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टच्या माध्यमातून उघड झाली आहे. सध्या कंपनी ipad pro मॉडेलवर देखील काम करत असून ipad Air दोन डिस्प्ले साईज मध्ये लॉन्च करण्याची देखील योजना आखत आहे. यासोबतच कंपनी 2024 मध्ये चार मॉडेल डेव्हलप करणार आहे. त्यामुळे … Read more

Apple Journal App : Apple ने iOS 17.2 अपडेट सह लॉन्च केले Journal App

Apple Journal App launch

टाइम्स मराठी । Apple कंपनीने युजर साठी iOS 17.2 अपडेट रोल आउट केले आहे. या अपडेट शिवाय कंपनीने Journal App, रेकॉर्डिंग फीचर, ॲक्शन बटन कस्टमाईझेशन, मेसेज ॲप मध्ये देखील बरेच अपडेट्स उपलब्ध केले आहे.  Apple कंपनीचा iPhone तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. यासोबतच Apple कंपनी त्यांच्या युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. … Read more

 Apple भारतात प्रत्येक वर्षाला बनवणार 5 कोटी Iphone

Apple Iphone In India

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी भारतात Tata कंपनी Iphone डेव्हलप करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार आता भारतामध्ये आयफोन डेव्हलप करण्यात येणार आहे हे नक्की. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन बनवणार आहे. आणि यासाठी कंपनीने तयारी देखील सुरू केली आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे शक्य होईल असा दावा देखील … Read more

31 ऑक्टोबरला Apple आयोजित करणार ‘Scary Fast’ इव्हेंट

Apple Scary Fast Events

टाइम्स मराठी । Apple ब्रँड चे प्रोडक्ट तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे Apple कंपनीने नुकताच Iphone 15 सिरीज लाँच केली. आता Apple कंपनीकडून आणखीन काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यासाठी कंपनी 31 ऑक्टोबरला Scary Fast नावाने एक इव्हेंट आयोजित करत आहे. नुकताच Apple ने एक्स म्हणजेच ट्विटर वर इव्हेंटचा टीझर व्हिडीओ … Read more

USB-Type C पोर्टसह लॉन्च झाली Apple पेन्सिल; पहा किंमत आणि फीचर्स

Apple Pencil

टाइम्स मराठी । Apple कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेमध्ये Iphone 15 सिरीज लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने स्वस्तात मस्त लॅपटॉपची विक्री केली होती. आता कंपनीने Apple ने भारतीय बाजारपेठेमध्ये आणखीन एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. हे प्रॉडक्ट कंपनीने आयपॅड युजरसाठी उपलब्ध केले आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे अफोर्डेबल पेन्सिल कंपनीने लॉन्च केली आहे. ही अफॉर्डेबल पेन्सिल … Read more

IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

IPhone 15 pro and IPhone 15 pro max

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple ने मेगा इव्हेंटमध्ये IPhone 15 सिरीज अंतर्गत IPhone 15 प्रो आणि IPhone 15 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन लॉन्च केले आहे. कंपनीने IPhone 15 प्रो मॅक्समध्ये लॉंग लास्टिंग बॅटरी असल्याचं सांगितलं आहे. IPhone 15 pro आणि IPhone 15 pro Max दोन्ही स्मार्टफोनमध्ये 256 GB, 512 GB आणि 1 TB … Read more

चुकीचा USB Type- C वापरल्यास खराब होईल iPhone; कंपनीचा इशारा

USB Type- C iPhone

टाइम्स मराठी । Apple हा भारतीय तरुणांचा आवडता स्मार्टफोन ब्रॅण्ड आहे. मागच्या आठवड्यामध्ये कंपनीने iPhone15 सिरीज लॉन्च केली होती. यामध्ये iPhone 15 plus, iPhone15 pro, iPhone15 pro max हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु आता ॲपल कंपनीने iPhone युजर्सला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय आहे हे … Read more

Iphone यूजर्ससाठी आनंदाची बातमी; नवीन फीचर्स आणि रिंगटोनसह लाँच होणार iOS 17 अपडेट

iphone ios 17

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple आयफोन युजरसाठी लवकरच ios 17 ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार आहे. एवढेच नाही तर या ऑपरेटिंग सिस्टिम सोबतच Apple कडून रिंगटोन देखील लॉन्च करण्यात येणार आहे. याबाबत Apple कंपनीने WWDC 2023 या इव्हेंटमध्ये अपकमिंग iOS 17, ipadOS 17, MacOS 10, watchOS 10 आणि tvOS 17 यांची घोषणा केली. त्यानुसार आता … Read more

Apple MacBook : आता मोबाईलच्या किंमतीत मिळणार Apple चा मॅकबुक

Apple MacBook

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड आहे. परंतु Apple चा मोबाईल किंवा Apple MacBook घ्यायचा म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला तो परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही ते खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता कंपनी लवकरच स्वस्तात मस्त आणि अगदी मोबाईलच्या किमतीत … Read more