Apple ने Watch Series 9 रेड कलर ऑप्शनसह केली लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple ने रेड कलर ऑप्शन मध्ये Apple Watch Series 9 लॉन्च केली आहे. HIV आणि AIDS विरुद्ध ग्लोबल फाईटला पाठिंबा देण्यासाठी Apple ने ही सिरीज लॉन्च करण्यात आली. Apple कंपनी लाल कलर ची स्मार्टवॉच विक्री केल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे HIV आणि AIDS विरुद्ध लढ्याच्या समर्थनार्थ दान करणार आहे. आज आपण … Read more