Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more

Google ने किशोरवयीन मुलांसाठी आणले नवीन AI चॅटबॉट; अभ्यास करण्यासाठी करेल मदत

Google AI chatbot

टाइम्स मराठी । Google प्रत्येक एप्लीकेशन मध्ये आणि प्लॅटफॉर्म मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करत आहे. गुगल सोबतच  बऱ्याच IT कंपनी, स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे ॲप्स  या सर्व गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता गुगलने जगभरातील किशोरवयीन मुलांसाठी  AI  लॅंग्वेज  मॉडेल, आणि बार्ड ला नवीन अवतारामध्ये लॉन्च केले … Read more

अचानक येणाऱ्या Heart Attack बाबत आधीच माहिती देणार AI

Heart Attack AI

टाइम्स मराठी । प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गुगल, स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स, आयटी कंपन्या या प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजंटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. AI च्या माध्यमातून  कोणतेही काम पटकन करता येते. आता अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी केलेल्या एका वैज्ञानिक रिसर्चमध्ये आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून हार्ट अटॅक … Read more

Whatsapp मध्ये येणार ChatGPT प्रमाणे फीचर; कंपनीने केली मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप

Whatsapp Features

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप मध्ये Meta कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. Whatsapp चे संपूर्ण जगात करोडो लाखो युजर्स आहेत. Whatsapp मध्ये  बरेच फीचर्स ऍड करण्यात आले असून काही फीचर्स वर कंपनी काम करत आहे. आता Whatsapp मध्ये स्पेशल फीचर यूजर साठी उपलब्ध केले आहे. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून युजर्स … Read more

OnePlus AI Music Studio : OnePlus ने लॉन्च केले स्वतःचे AI टुल; यूजर्स मिळणार ‘हा’ फायदा

OnePlus AI Music Studio

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच AI चा वापर प्रचंड वाढला आहे.  बऱ्याच सॉफ्टवेअर रिलेटेड कंपन्यांसोबतच गुगल, एप्लीकेशन मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आजकाल बरेच कामे हे मिनिटांमध्ये होतात. ज्या कामांसाठी पूर्वी वेळ लागत होता, ते काम एका मिनिटात होत असल्यामुळे AI चलती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता लोकप्रिय … Read more

Google ने आणले इंग्रजी आणि हिंदीतील AI सर्च टूल; काय आहेत फीचर्स?

Google Search AI Tool

टाइम्स मराठी । कोणताही प्रश्न असो, किंवा कोणतीही अडचण असो. आपल्याला पहिले डोळ्यासमोर येते ते गूगल. गूगल हे जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन आहे. आता ह्याच गूगलने इंग्रजी आणि हिंदीतील पहिले AI सर्च टूल आणले आहे. Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही … Read more

आता AI च्या मदतीने Tinder App वर पार्टनर शोधणं होणार सोप्प ; कसं ते पहा

Tinder App AI

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा (Artificial Intelligence) वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. त्यातच आता ऑनलाइन डेटिंग ॲप टिंडर ने (Tinder) देखील बाजी मारली आहे. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून टिंडर वर पार्टनर शोधण्यासाठी मदत होणार … Read more