Rashi Bhavishya In Marathi : आज सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश; या राशींचे नशीब चमकणार
Rashi Bhavishya In Marathi : सूर्यदेव हे प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करत असतात. यासोबतच सूर्य वर्षाला आपले राशीचक्र पूर्ण करतो. आता 17 नोव्हेंबर म्हणजेच आज सूर्यदेव गोचर होऊन वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तन अत्यंत खास असणार आहे. याशिवाय सूर्य आणि मंगळ या दोन्हींची युती आज होऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा प्रभाव आणि … Read more