पेट्रोल, डिझेलशिवाय चालणारी Bajaj CT 100 लवकरच होणार लॉन्च; किंमत किती?

Bajaj CT 100 Electric

टाइम्स मराठी । भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच खात्री बसत आहे. अशा परिस्थितीत बाईकमध्ये पेट्रोल भरणे अनेकांना परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनीही आपली भूमिका बदलली आहे. आता बाजारात इलेक्ट्रिक बाईक येताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या असून ग्राहकांची सुद्धा त्यांना मोठी पसंती मिळत आहे. … Read more