भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा

BJP Menifesto

टाइम्स मराठी । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा विचार करून भाजपने हा जाहीरनामा (BJP Menifesto) सादर केलेला आहे. यामध्ये गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची हमी देखील त्यांनी दिलेली आहे. आता या जाहीरनामात नक्की कोणत्या घोषणा केलेल्या आहेत? … Read more

विरोधकांनी नवनवीन डाव टाकले, तरीही “लाडकी बहीण” योजना” लोकप्रियच

Ladki Bahin Yojana (2)

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला जनतेचं समर्थन; मविआवर घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप

Akshay Shinde's Encounter

Badlapur Akshay Shinde’s Encounter : बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांनी बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यांमुळे आम्हाला स्व- संरक्षणासाठी त्याला गोळी मारावी लागली असा दावा पोलिसांनी केला, मात्र या प्रकरणातील आणखी … Read more

महाविकास आघाडीला अडचणीत टाकणार जुन्या चुका? जनतेला कौल कोणाला?

Maha Vikas Aghadi

टाइम्स मराठी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी एकेमकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. आरोप- प्रत्यारोपाच्या फैलीनी महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. प्रत्येक गोष्टीवरून दोन्हीकडून खडाजंगी पाहायला मिळते. आरोप- प्रत्यारोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली आहे. खास करून विरोधात असलेली महाविकास … Read more