BMW MINI Charged Edition भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स
टाइम्स मराठी । लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BMW ने भारतामध्ये BMW MINI Charged Edition लाँच केलं आहे. ही कार All Electric MINI 3Dore Kuper SE या कारवर बेस्ड आहे. कंपनी ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट CBU पद्धतीने देशामध्ये उपलब्ध करणार आहे. त्यानुसार भारतात या कारचे फक्त 20 युनिट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. … Read more