10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतीनिकेतनला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचे सुवर्णकैलास पारितोषिक
छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत सगळे ठीक होत नाही तोपर्यंत पराभव न पत्करता लढत राहिले पाहिजे. विशेषत: जिथे इच्छा आणि सकारात्मकता असते तिथे मार्ग मिळत असतो, असे प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी दहाव्या अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केले. यावेळी महोत्सवातील यंदाचे सुवर्णकैलास पारितोषिक शांतीनिकेतन या चित्रपटास प्रदान करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक दिपांकर … Read more