आता घरबसल्या खरेदी करा BSNL सिमकार्ड; कंपनीने सुरु केली स्पेशल सर्व्हिस

BSNL Home Delivery

टाइम्स मराठी । देशी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्जसाठी ओळखू जाते. जिओ, एअरटेल, वोडाफोन -आयडिया या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज अगदी कमी पैशात उपलब्ध असतात, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात BSNL कडे वळत असतो. आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने एक नवीन योजना सुरु केली आहे. त्यानुसार, बीएसएनएलने सिम कार्डची होम डिलिव्हरी सुरू केली आहे.. म्हणजेच तुम्ही … Read more

BSNL Whatsapp ChatBot लॉन्च; घरबसल्या बुक करता येणार नवीन कनेक्शन

BSNL Whatsapp ChatBot

BSNL Whatsapp ChatBot : भारतामध्ये टेलिकॉम कंपनी म्हणून Jio जिओ आणि Airtel आघाडीवर आहे. या टेलिकॉम कंपन्या युजर्सला अप्रतिम रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. जेणेकरून  कंपन्यांचे युजर्स वाढतील. रिलायन्स जिओ आणि एअरटेल मध्ये सतत प्रतिस्पर्धा बघायला मिळते. आता या प्रतिस्पर्धेमध्ये  BSNL या कंपनीने देखील उडी घेत सध्या कंपनीकडून 4G सेवा ग्राहकांना मिळावी यासाठी टॉवर उभारण्यात येत असून … Read more

BSNL चा धमाका!! 49 रुपयात मिळत आहे 4 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन

BSNL OTT Plans

टाइम्स मराठी । टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी BSNL ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असते. सध्या Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्या वेगवेगल्या ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. जेणेकरून ग्राहक जिओ किंवा एअरटेलचे रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतील. ज्यामुळे जिओ किंवा एअरटेल  युजर्सची संख्या वाढेल. परंतु आता BSNL देखील या स्पर्धेमध्ये उतरला आहे. BSNL कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज … Read more

BSNL देणार मोफत 4G सिम आणि डेटा; काय आहे ऑफर?

BSNL Free 4g sim

टाइम्स मराठी । जिओ आणि एअरटेल प्रमाणेच BSNL या टेलिकॉम कंपनीने आता ग्राहकांना वेगवेगळ्या रिचार्ज ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. स्वस्तात रिचार्ज असलेल्या BSNL कंपनीकडून वेगवेगळ्या रिचार्ज प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. आता BSNL ने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. यानुसार आता BSNL च्या ग्राहकांना  मोफत 4G सिम मिळणार आहे. एवढेच नाही तर … Read more

BSNL उभारणार 20 हजार टॉवर, 34 हजार गावांना लवकरच मिळणार 4G,5G सेवा

BSNL

टाइम्स मराठी | सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळख असलेल्या बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने आता 4G आणि 5G सेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी लागणारी जमीन राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे लवकरच 20,000 टॉवरच्या माध्यमातून 34000 गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बीएसएनएलचे महाराष्ट्र आणि … Read more

BSNL चा परवडणारा Recharge Plan; 139 रुपयांत 28 दिवस 1.5 GB डेटा

BSNL Recharge Plan 139 rs

टाइम्स मराठी । स्वदेशी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने काही महिन्यांपासून 4G सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर 5G सेवा सुरु करण्याचा देखील ही कंपनी प्लॅन करत आहे. पण त्यापूर्वी कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन फक्त 139 रुपयांत असून यामध्ये सलग 28 दिवस दररोज … Read more